Explore topic-wise MCQs in General Knowledge.

This section includes 64577 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your General Knowledge knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

63101.

Choose the word that is similar in meaning to the word givenAnxiety

A. worry
B. command
C. slendid
D. truth
Answer» B. command
63102.

स्वामी रामानंदातीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु-------------आहेत

A. डॉ कल्याणकार सर
B. डॉ बी ए चोपडे
C. डॉ मोहन खेडकर
D. डॉ पंडीत विद्यासागर
Answer» C. डॉ मोहन खेडकर
63103.

Monopolist is the person..............

A. having a sole rights
B. having a few rights
C. having some power of promote
D. having no power
Answer» B. having a few rights
63104.

रेडी बंदर हे --------------च्या निर्यातीसाठी प्रसिध्द आहे

A. आंबा
B. नैसर्गिक वायु
C. कोळसा
D. लोह खनिज
Answer» E.
63105.

लातूर जिल्हयाची निर्मिती केव्हा झाली

A. १५ ऑगस्ट १९८२
B. १६ ऑगस्ट १९८२
C. १५ ऑगस्ट १९८३
D. १६ ऑगस्ट १९८३
Answer» D. १६ ऑगस्ट १९८३
63106.

ताशी 40 कि.मी. वेगाने ( X + 120 ) कि.मी. अंतर जाण्यासाठी किती तास लागतील ?

A. X + 3
B. X + 1/3
C. X/3 + 40
D. X/40 + 3
Answer» E.
63107.

गटात न बसणारे शब्द ओळखा भिमा, कृष्णा, गोदावरी, तापी

A. भिमा
B. कृष्णा
C. गोदावरी
D. तापी
Answer» E.
63108.

वरील 88 मधील बेरजेमध्ये N व M या अक्षरासाठी वापरलेल्या अंकाची वजाबाकी किती येईल ?

A. 4
B. 6
C. 10
D. 12
Answer» C. 10
63109.

खालीलपैकी कुठल्य पदाचा संविधानात उल्लेख नाही

A. राज्यसभेचे उपसभ्ंापती
B. उप पंतप्रधान
C. लोकसभेचे उपाध्यक्ष
D. विधान सभेचे उपाध्यक्ष
Answer» C. लोकसभेचे उपाध्यक्ष
63110.

संस्कृतातून जे शब्द थोडेसे बदल करुन मराठीत घेतले आहेत त्या शब्दांना .................. म्हणतात

A. तदभव
B. तत्सम
C. देशी
D. यापैकी नाही
Answer» B. तत्सम
63111.

६०५+२०५/?=४०५

A.
B.
C.
D. १०
Answer» D. १०
63112.

महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे

A. नागपूर
B. चंद्रपूर
C. गोंदिया
D. पुणे
Answer» B. चंद्रपूर
63113.

7 डेकालीटरचे 45 डॅसिलीटरशी गुणोत्तर किती

A. 3:5
B. 5:3
C. 6:1
D. यापैकी नही
Answer» D. यापैकी नही
63114.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशाकरिता आहे ?

A. संगणक
B. सायबर लॉ
C. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशाकरिता आहे ?
D. सायबर कॅफे
Answer» C. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशाकरिता आहे ?
63115.

दोन संख्याचा म.सा.वि. 7 असून त्यांचा ल.सा.वि. 140 आहे. एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती. ?

A. 20
B. 4
C. 28
D. 5
Answer» D. 5
63116.

न्यायमुर्ती व्ही एम तारकुंडे आयोग कशासाठी नेमण्यात आला होता

A. निवडणूक सुधारण्ंा
B. जातीय दंगल
C. जमीन सुधारणा
D. नद्यांतील पाणीवाटप
Answer» B. जातीय दंगल
63117.

Complete the sentences ' Where is Pete from? ' ' ------------------------------- American or British?'

A. 1 are he
B. 2 he had
C. 3 Is he
D. 4 he was
Answer» D. 4 he was
63118.

भावर्थ दीपिका या ग्रंथाचे रचनाकार कोण ?

A. संत रामदास
B. संत ज्ञानेश्वर
C. संत कान्होपात्रा
D. संत तुकडोजी
Answer» C. संत कान्होपात्रा
63119.

पहिल्या 25 विषम सम संख्यांची बेरीज किती ?

A. 225
B. 400
C. 625
D. 729
Answer» D. 729
63120.

खालील संख्यांचे मध्यमान (सरासरी ) किती येईल. ?

A. 379
B. 388
C. 387
D. 379
Answer» B. 388
63121.

दोनदा जन्म घेतलेल्या शब्दसमूहा बद्दल एक शब्द कोणता. ?

A. जन्मदा
B. त्रिज
C. बिज
D. द्विज
Answer» E.
63122.

खालील दिलेले स्वरांना वाचा - १. आ २. ऐ ३. ऊ ४.ओ उपरोक्त पैकी संयुक्त स्वर आहेत?

A. १ व २
B. २ व ४
C. १ व ३
D. ३ व ४
Answer» C. १ व ३
63123.

चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

A. केवळ वाक्य
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. नवीन कर्मणी
Answer» C. संयुक्त वाक्य
63124.

Identify the case of underlined word ram plays cricket

A. nonminative
B. Objective
C. possessive
D. dative
Answer» B. Objective
63125.

जांघेच्या ठिकाणी आणि खांद्यात कोणत्या सांध्याच्या सहायाने गोलाकार हालचाल करता येते ?

A. खिळीचा सांधा
B. बिजागरीचा सांधा
C. सरकता सांधा
D. उखळीचा सांधा
Answer» E.
63126.

एक मासेमारप्रवाहाच्या विरुध्द 2 किमी अंतर 20 मिनिटात पूर्ण करतो तर 2 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेनी पूर्ण करण्याकरीता त्याला 15 मिनिटे लागतात तर प्रवाहाच्या गती किती आहे

A. 2 किमी / तास
B. 1किमी / तास
C. 3किमी / तास
D. 4किमी / तास
Answer» C. 3किमी / तास
63127.

If i go to market , i ----------------- a number of things(Use correct form of tense)

A. purchase
B. purchased
C. shall purchased
D. shall purchase
Answer» E.
63128.

सूर्य उगवला नाही तर हा निबंध ………….. प्रकारात येतो.

A. कल्पनात्मक
B. वर्णनात्मक
C. चरित्रात्मक
D. आत्मकथनात्मक
Answer» B. वर्णनात्मक
63129.

Choose the correct preposition."It is obligatory -------------- me to do this

A. for
B. to
C. on
D. of
Answer» D. of
63130.

पुढील वाक्यातील काळ ओळखा: आम्ही सिनेमा पाहत आहोत

A. पूर्ण वर्तमानकाळ
B. अपूर्ण वर्तमानकाळ
C. अपूर्ण भूतकाळ
D. अपूर्ण भविष्यकाळ
Answer» C. अपूर्ण भूतकाळ
63131.

क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोणकरते

A. जठर
B. लहान आतडे
C. मोठे आतडे
D. तोंड
Answer» D. तोंड
63132.

शिवाजीराजे धर्म, जात न पाहता माणसाची ----- पाहून त्यास नोकरीवर ठेवत.

A. आर्थिक स्थिती
B. हुशारी
C. योग्यता
D. यापैकी नाही
Answer» D. यापैकी नाही
63133.

भारत सरकारला करापासून मिळणा-या एकूण उत्पन्नात ..................सर्वाधिक वाटा आहे

A. प्राप्तीकर
B. अप्रत्यक्ष कर
C. अबकारी कर
D. देणगी कर
Answer» C. अबकारी कर
63134.

वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा साखर पेरणे

A. मुंग्यांना साखर घालणे
B. उसाची शेत करणे
C. गोड बोलणे
D. गुंगून जाणे
Answer» D. गुंगून जाणे
63135.

जर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले आणि रिक्षाला मोटार म्हटले तर ातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते

A. विमान
B. मोटार
C. जहाज
D. बैलगाडी
Answer» E.
63136.

सन 1918 साली शेतक-यांना कोणाच्या पुढाकाराविषयी किसान सभ्ंा या संघटनेची स्थापना केली

A. प्रा एन जी रंगा
B. लाला लजपतराय
C. स्वामी सहजानंद सरस्वती
D. बाबा रामंच्द्र
Answer» E.
63137.

जर 1600 रुपयांवर 2 वर्ष आणि 3 महिन्यात 252 रुपये सरळ व्याज मिळत असेलत तर त्या व्याज दर किती टक्के आहे

A. 5.5
B. 6
C. 8
D. 7
Answer» E.
63138.

7.5 ची 30% किंमत = 60 च्या x% बरोबर आहे. तर x = किती.

A. 2.75
B. 3.75
C. 4.75
D. 5.75
Answer» C. 4.75
63139.

कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना शुरु केली आहे

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. हरियाणा
D. राजस्थान
Answer» C. हरियाणा
63140.

दिलेल्या अंकमालिकत 4 नंतर लगेच 7 आहे पण 4 पूर्वी लगेच 9 नाही असे किती वेळा झाले आहे0476415477733947444755347

A. 3
B. 5
C. 6
D. 4
Answer» E.
63141.

जर BELIEF म्हणजे afkkdi तर SELDOM म्हणजे काय ?

A. rfkfinp
B. rfknfp
C. rfknpf
D. rkffnp
Answer» B. rfknfp
63142.

Out of the folloiwng sentences which one is righta) these grapes are tasting sourb) I am thinking you are wrongc)i am wishing that i pass this examd) I have finished my work

A. a
B. c
C. d
D. b
Answer» D. b
63143.

सन 1934 मध्ये -------------- यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली

A. डॉ राजेंद्र प्रसाद
B. जयप्रकाश नारायण
C. सुभाषंद्र बोस
D. खान अब्दुल गफार खान
Answer» C. सुभाषंद्र बोस
63144.

इंडिया हाउुस ची स्थापना इंग्लंडमध्ये ---------- यांनी केली

A. विल्यम वेडरबर्न
B. श्यामजी कृष्ण वर्मा
C. वि दा सावरकर
D. डॉॲनी बेझंट
Answer» C. वि दा सावरकर
63145.

प्रत्येकी 2 सेमी 3 सेमी आणि 4 सेमी बाजू असलेल्या तीन घनाकृती ठोकळयाचे एकूण घनफळ किती घन सेमी होईल

A. 39
B. 27
C. 24
D. 99
Answer» E.
63146.

श्री दिवाकर हे................. साहित्य प्रकाराबद्दल प्रसिध्द आहे

A. नाटक
B. पटकथा
C. नाट्यछटा
D. चारोळी
Answer» D. चारोळी
63147.

5, 10, 20 या संख्याची मसावी किती ?

A. 1
B. 5
C. 10
D. 20
Answer» C. 10
63148.

भारताततार व पोस्ट खाते कोणत्या ब्रिटीश जनरलच्या कालावधीमध्ये सुरु झाला

A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड लिटन
C. लॉर्ड ङफरीन
D. लॉर्ड बॅटन
Answer» B. लॉर्ड लिटन
63149.

गणित व इंग्रजीचे सरासरी गुण 81 आहेत. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी गुण 78 आहेत. शास्त्र व गणिताचे सरासरी गुण 93 आहेत, तर गणित विषयाचे गुण खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये दिले आहेत.

A. 69
B. 96
C. 85
D. 58
Answer» C. 85
63150.

वर्तुळाची त्रिज्येची तिप्पट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल

A. 3
B. 6
C. 9
D. 12
Answer» D. 12