1.

एक मासेमारप्रवाहाच्या विरुध्द 2 किमी अंतर 20 मिनिटात पूर्ण करतो तर 2 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेनी पूर्ण करण्याकरीता त्याला 15 मिनिटे लागतात तर प्रवाहाच्या गती किती आहे

A. 2 किमी / तास
B. 1किमी / तास
C. 3किमी / तास
D. 4किमी / तास
Answer» C. 3किमी / तास


Discussion

No Comment Found

Related MCQs