Explore topic-wise MCQs in General Knowledge.

This section includes 64577 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your General Knowledge knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

60701.

कास्य हे कशाचे समिंश्र आहे

A. तांबे व लोखंड
B. लोखंड व जस्त
C. कथिल व लोखंड
D. यापैकी नाही
Answer» E.
60702.

नांदेड जिल्ह्यातील पावसाचे उतरत्या क्रमाने तालुक्याचे योग्य क्रम आहे.

A. किनवट, लोहा, बिलोली , मुखेड
B. किनवट , बिलोली, मुखेड, लोहा
C. किनवट , मुखेड, बिलोली, लोहा
D. बिलोली, किनवट, मुखेड , लोहा
Answer» C. किनवट , मुखेड, बिलोली, लोहा
60703.

प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात. तीच चॉकलेट प्रत्येकाला 7 प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती

A. 50
B. 56
C. 52
D. 54
Answer» B. 56
60704.

महाराष्‍ट राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राष्ट्राची मदत घेण्यात येणार आहे

A. अमेरिका
B. इस्त्राईल
C. रशिया
D. जर्मनी
Answer» C. रशिया
60705.

खालीलपैकी अधोरिखित शब्दाची जात ओळखा. नुसती "फुशारकी" काय कामाची ?

A. सामान्यनाम
B. विशेषण
C. भाववाचक नाम
D. धातुसाधित नाम
Answer» D. धातुसाधित नाम
60706.

The system of government by paid officials

A. Aristocracy
B. technocracy
C. bureaucracy
D. oligarchy
Answer» D. oligarchy
60707.

Choose the correct word for - A chimerical scheme

A. Deceptive
B. Visionary
C. Contended
D. None
Answer» C. Contended
60708.

विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली यात आणि हे ---------- आहे

A. उभयान्वयी अव्य
B. क्रियाविशेषण
C. केवलप्रयोगी अव्यय
D. विशेषण
Answer» B. क्रियाविशेषण
60709.

कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी तबल 16 वर्षानंतर आपले उपोषण सोडले

A. आसाम
B. मणिपूर
C. अमेरिका
D. रशिया
Answer» C. अमेरिका
60710.

आनंद या शब्दाला खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द निवडा.

A. नंदन
B. अनंत
C. हर्ष
D. हास्य
Answer» D. हास्य
60711.

दर ४ मीटर अंतररावर एक झाड याानुसार १ किमी अंतरावर किती झाडे असतील

A. ३००
B. २५०
C. २२५
D. २६०
Answer» C. २२५
60712.

राम धनुष्यावर बाण लाव या वाक्यामध्ये राम हे काय आहे?

A. विशेषनाम
B. सर्वनाम
C. क्रियापद
D. यापैकी नाही
Answer» B. सर्वनाम
60713.

पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा

A. कर्मधारय समास
B. मध्यम पदलोपी समास
C. उपपद तत्पुरुष समास
D. अलक तत्पुरुष समास
Answer» C. उपपद तत्पुरुष समास
60714.

This will be just between you and....................

A. myself
B. me
C. I
D. mine
Answer» D. mine
60715.

इंग्रजी वर्णामालेतील अक्षरांचा क्रम लक्षात घेता, पुढील अक्षरांच्या गटात प्रश्नचिन्हाच्या जागी येणा-या वर्णाचा अचूक पर्याय निवडा. अक्षरगट Z,X,U,Q, ?

A. LF
B. YG
C. ZX
D. YW
Answer» B. YG
60716.

बलवंतराय समितीन त्रिस्तरीय यंत्रनेच्या विकास गटाची किती मंडळे सुचविली आहे

A. 15
B. 20
C. 25
D. यापैकी नाही
Answer» C. 25
60717.

आयातीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीचा सुयोग्य अर्थ कोणता. ?

A. दुसऱ्याच्या पैसा खर्च करुन औदार्य दाखविणे
B. स्वत:चा पैसा खर्च करुन औदार्य दाखविणे
C. आईला बापाचा आधार असणे
D. आईच्या जीवन घेण्यासाठी बाई टपून बसणे.
Answer» B. स्वत:चा पैसा खर्च करुन औदार्य दाखविणे
60718.

खालीलपैकी कोणतया राज्याने नव्याने विधानपरिषदेची स्थापना केली आहे

A. महाराष्ट्र
B. राजस्थान
C. जम्मू कश्मिर
D. आंध्रप्रदेश
Answer» E.
60719.

To escape punishment, he must apologize. He must apoligize, ………………… .

A. so that he may be punished
B. or he will be punished
C. yet he will be punished
D. unless he will be punished
Answer» C. yet he will be punished
60720.

He promised that he------------ the goods yesterday but have not arrived up till now

A. will deliver
B. well have delivered
C. must have delivered
D. would deliver
Answer» E.
60721.

कर्त्योचा किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुष यांच्याप्रमाणे क्रियापद न चालता स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग असतो

A. कर्मणी
B. भावे
C. अकर्मक कर्तरी प्रयोग
D. सकर्मक कर्तरी प्रयोग
Answer» C. अकर्मक कर्तरी प्रयोग
60722.

पूढील पैकी कोणत्या वाक्यात भावकर्तृक क्रियापद वापरले आहे

A. उजाडल्यावर सकाळ अधिकच प्रखर होणर
B. उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते
C. उजाडल्यावर सकाळ झाली
D. उजाडणार तेव्हा सकाळ होणर
Answer» C. उजाडल्यावर सकाळ झाली
60723.

तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा

A. अतिशय काळजी घेणे
B. निंदा करणे
C. जखमेची निगा राखने
D. यापैकी नाही
Answer» B. निंदा करणे
60724.

२,११,३८,?,३६५,१०९१

A. ११७
B. ११८
C. ११९
D. यापैकी नाही
Answer» C. ११९
60725.

पेटती ज्योत यातील अधोरेखित पेटती या शब्दाचा प्रकार ओळखा

A. गुणवाचक क्रियाविशेषण
B. धातूसाधित नाम
C. धातूसाधित विशेषण
D. यापैकी नाही
Answer» C. धातूसाधित विशेषण
60726.

महाराणीचा या शब्दाची विभक्ती कोणती.

A. षष्ठी
B. पंचमी
C. चतुर्थी
D. सप्तमी
Answer» B. पंचमी
60727.

चुकीची जोडी शोधा

A. पाचकणी सातारा
B. चिखलदरा अमरावती
C. माथेरान रत्नागीरी
D. म्हैसमाळ औरंगाबाद
Answer» D. म्हैसमाळ औरंगाबाद
60728.

मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा

A. कर्मणी प्रयोग
B. कर्तरी प्रयोग
C. भावे प्रयोग
D. यापैकी नाही
Answer» C. भावे प्रयोग
60729.

देशातील सर्वोच्च्‍ा लष्करी सन्मान कोणता आहे ?

A. परमवीर चक्र
B. भारतरत्न
C. पद्मभूषण
D. वीरचक्र
Answer» B. भारतरत्न
60730.

1236 2346 3456 4566 ?

A. 5676
B. 5484
C. 4556
D. 5676
Answer» B. 5484
60731.

पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालण्याचा कायदा करणारे राज्य कोणते

A. महाराष्ट्र
B. राजस्थान
C. गुजरात
D. केरळ
Answer» C. गुजरात
60732.

खालीलपैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे

A. पादाकलक
B. मालिनी
C. शिखरिणी
D. मंदाक्रांता
Answer» B. मालिनी
60733.

महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे.

A. पाडेगाव
B. लोणद
C. शेखमिरेवाडी
D. भादे
Answer» B. लोणद
60734.

एका रोपवाटीकेत 32140 रोपे तयार करण्यात आली त्यापैकी 12789 रोपे आंब्याची व 10423 रोपे सागवानाची आहेत तर इतर रोपे किती

A. 9828
B. 8928
C. 8982
D. 9882
Answer» C. 8982
60735.

:खालीलपैकी कोणते प्रसिध्द दिग्दर्शक यांना भारतरत्न मिळालेला आहे

A. श्याम बेनेगल
B. सत्यजित राय
C. मृणाल सेन
D. दादाभाई फाळके
Answer» C. मृणाल सेन
60736.

जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनीक वस्तुंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना------------ म्हणतात

A. सर्वनामे
B. विशेषण
C. क्रियाविशेषण
D. नामे
Answer» E.
60737.

I ………… trouble with my bicycle these days.

A. have been experiencing
B. experiencing
C. had been expernecing
D. experienced
Answer» B. experiencing
60738.

एक काम ४० व्यक्ती २० दिवसात पूर्ण करतात तर तेच काम १०० व्यक्ती किती दिवसात पूर्ण करेल

A.
B.
C.
D. १०
Answer» D. १०
60739.

Fill in the blank with the correct option:...........I have a word with you?

A. was
B. could
C. if
D. am
Answer» C. if
60740.

कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो

A. तहसीलदार
B. उपविभागीय अधिकारी
C. जिल्हाधिकारी
D. विभागीय अधिकारी
Answer» B. उपविभागीय अधिकारी
60741.

Babies.................. when they are hungry

A. cry
B. cries
C. cried
D. are crying
Answer» B. cries
60742.

103 वे भारतीय विज्ञान काँग्रेस कोठे पार पडले

A. हैदराबाद
B. बंगळूर
C. विशाखापट्टणम
D. म्हैसूर
Answer» E.
60743.

पुढे दिलेल्या शब्दांतील शुध्द शब्द कोणता. ?

A. वातानुकुलीत
B. वातानुकूलीत
C. वातानुकूलित
D. वातानुकुलित
Answer» E.
60744.

मराठी व्यंजनामध्ये अनुनासिका वर्ण किती आहेत

A.
B.
C.
D.
Answer» B. ४
60745.

प्रयोग ओळखा तु सावकाश चालतोस

A. कर्तरी
B. कर्मणी
C. भावे प्रयोग
D. यापैकी नाही
Answer» B. कर्मणी
60746.

पेशीचा शोध कोणी लावला

A. रॉबर्ट हूक
B. रॉबर्ट कॉक
C. फ्लेमिंग
D. एडवर्ड जेन्नर
Answer» B. रॉबर्ट कॉक
60747.

कठोर असणारे व्यंजन ओळखा

A. ज्
B. ध्
C. क्
D. ब्
Answer» D. ब्
60748.

आईबाप या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा?

A. अव्ययीभाव समास
B. बहुव्रीही
C. व्दंव्द समास
D. तत्पुरुष समास
Answer» D. तत्पुरुष समास
60749.

दाबकलम ही प्रजननाची कोणती पध्दत .आहे

A. शाकीय
B. लैंगीक
C. नैसर्गिक
D. यापैकी नाही
Answer» B. लैंगीक
60750.

स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहीला

A. ताराबाई शिदे
B. रमाबाई रानडे
C. सावित्रीबाई फुले
D. सिंधुताई सपकाळ
Answer» B. रमाबाई रानडे