

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात. तीच चॉकलेट प्रत्येकाला 7 प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती |
A. | 50 |
B. | 56 |
C. | 52 |
D. | 54 |
Answer» B. 56 | |