Explore topic-wise MCQs in General Knowledge.

This section includes 64577 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your General Knowledge knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

59501.

31, 41, 51, 71 च्या संख्यांच्या गटात न बसू शकणारी संख्या कोणती. ?

A. 41
B. 51
C. 31
D. 71
Answer» C. 31
59502.

प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा ? अमेरिकेहून माझा मामे भाउु आला आहे.

A. द्वितीया
B. तृतीया
C. षष्टी
D. पंचमी
Answer» E.
59503.

दोन नाणीएकदम फेकली असता जास्तीत जास्त एक छापा मिळण्याची संभाव्यता किती आहे

A. १/२
B. ३/४
C. १/४
D. १/८
Answer» C. १/४
59504.

६० दिवसात संपणारे काम ३६ दिवसात पुर्ण करावयाचे झाल्यास मंजरांचीह संख्या पुर्वीची कितीपट करावी.?

A. १. ३/५
B. २. ५/४
C. ३. ४/३
D. ४. ५/३
Answer» E.
59505.

चलणी नोट,पोस्ट कार्डे,तिकीटे इत्यांदीचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे?

A. नाशिक
B. पुणे
C. मुंबई
D. बल्लारपूर
Answer» B. पुणे
59506.

तलाठयाचे कार्यालयाचे नाव काय आहे

A. चावडी
B. गावठाण
C. इमारत
D. सज्जा
Answer» E.
59507.

डाळ शिजणे वाक्याप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

A. काम न होणे
B. दाद लागणे
C. विजयी होणे
D. थक्क होणे
Answer» C. विजयी होणे
59508.

माधव कडील 5 एकर जागेपैकी 1 हेक्अर जागा विकली आणि 30 गुंठे जागा दान दिली तर माधवकडे शेवटी किती जागा उरेल

A. एक एकर
B. सव्वा एकर
C. दीड एकर
D. पावणेदोन एकर
Answer» E.
59509.

सन २००१ चा जागतिक एड्स दिन गुरुवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी होता

A. सोमवार
B. मंगळवार
C. बुधवार
D. रविवार
Answer» B. मंगळवार
59510.

खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. ?

A. गृहस्थ
B. ध्यानमग्न
C. चौपट
D. वाटखर्च
Answer» B. ध्यानमग्न
59511.

Sarika...................... her blue jeans today but usually she wears a skirt or a dress

A. wears
B. wearing
C. wear`
D. is wearing
Answer» E.
59512.

नशिबावर किंवा दैवावर भरवास ठेवणारा--------------

A. आस्तिक
B. दैववादी
C. दैवा
D. दैवी
Answer» C. दैवा
59513.

कुटूंब नियोजनाची चळवळ महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या समाज सुधारकाने सुरु केली

A. दुर्गा भागवत
B. शंकुतला परांजपे
C. जनाक्का शिदे
D. र धो कर्वे
Answer» E.
59514.

He dragged himself to the edge of the water(frame wh-type question to get the underline part as answer)

A. Where did he drag himself to?
B. How did he drag himself to ?
C. what did he drag himself to?
D. when did he drag himself to?
Answer» B. How did he drag himself to ?
59515.

ग्रिन पार्क स्टेडियम कोठे आहे

A. मुंबई
B. कोलकात्ता
C. दिल्ली
D. कानपूर
Answer» E.
59516.

मराठी व हिंदीचे सरासरी गुण 90 आहेत हिंदी व इंग्रजीचे सरासरी गुण 80 आहेत मराठी व इंग्रजी चे सरासरी गुण 85 आहेत तर मराठीचे गुण किती

A. 80
B. 85
C. 90
D. 95
Answer» E.
59517.

Choose the appropriate form of the verb to fill in the blank.

A. come
B. comes
C. will come
D. came
Answer» C. will come
59518.

choose the underlined part in which you find a mistake. He would be much more happier in another job

A. He would be
B. much more happier
C. in another job
D. No error
Answer» C. in another job
59519.

A व B ने एक व्यवसाय प्रत्येकी 2000 व 3000 रुपये गुंतवून सुरु केला वर्षाखेर त्यांना 600 रु. नफा झाला तर A चा नफा किती असेल. ?

A. 120
B. 240
C. 360
D. 480
Answer» C. 360
59520.

Fill in the blank with the correct form of verI................... here since 1980

A. have been living
B. live
C. lived
D. has lives
Answer» B. live
59521.

लेखन नियमांनुसर अचुक शब्द ओळखा

A. जळपळाट
B. जलफलाट
C. जळफळाट
D. जळफलाट
Answer» D. जळफलाट
59522.

Select the correct plural form of shelf

A. shelfs
B. shelf's
C. shelfes
D. shelves
Answer» E.
59523.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून यांना ओळखले जाते?

A. दादा कोंडके
B. व्ही.शांताराम
C. दादासाहेब फाळके
D. महेश कोठारे
Answer» D. महेश कोठारे
59524.

अस्मिताचा भाऊ 28 नोव्हेंबर 1985 रोजी जन्मला तर त्याचे 20 सप्टेंबर 2005 पर्यंत वाय किती

A. 19 वर्ष 9 महिने 23 दिवस
B. 18 वर्ष2 महिने 8 दिवस
C. 20 वर्ष 9 महिने 8 दिवस
D. 19 वर्ष 2 महिने 2.0 दिवस
Answer» B. 18 वर्ष2 महिने 8 दिवस
59525.

What is the output of the following 'C' program? Main () { extern int a; printf("\n %d",a); } int a = 20;

A. 0
B. 20
C. error
D. garbage value
Answer» C. error
59526.

अथवा की वा ही ----------- उभयान्वयी अव्यये आहेत

A. समुच्चयबोधक
B. विकल्पबोधक
C. परिणामबोधक
D. संकेताबोधक
Answer» C. परिणामबोधक
59527.

Insert the correct wor in the following sentenceMecbeth is the tragedy of a man who was------------ with great qualities

A. empowered
B. endowed
C. privileged
D. promised
Answer» C. privileged
59528.

तेवीसपेक्षा अकराने कमी असणा-या संख्येची तीनपट केली असता येणारी संख्य कोणती

A. ३४
B. ३८
C. ३५
D. ३६
Answer» E.
59529.

ऋ हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे

A. ओष्ठय
B. मूर्धण्य
C. तालव्य
D. कंठय
Answer» C. तालव्य
59530.

In letter writing........................ is always written at the top right hand corner of the first page

A. subscription
B. signature
C. heading
D. superscription
Answer» B. signature
59531.

पाणी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीपैकी योग्य पर्याय कोणता

A. पाउुस पडणे
B. पराभव करणे
C. आशा सोडणे
D. केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे
Answer» E.
59532.

एकतर मी सहलील जाईन, नाहीतर घरी राहीन . या वक्याचा प्रयोग कोणतात

A. मिश्र
B. संयुक्त
C. स्वार्थी
D. आज्ञार्थी
Answer» B. संयुक्त
59533.

अॅम्बॅसिड मार्क, I, II, III, IV नोव्हा या प्रकारच्या गाडया कोणती कंपनी तयार करते ?

A. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा - मुंबई
B. टाटा-टेल्को पुणे
C. हिंदुस्तान मोटार्स - कोलकत्ता
D. प्रिमियर ऑटोमोबाइल - मुंबई
Answer» D. प्रिमियर ऑटोमोबाइल - मुंबई
59534.

अकराव्या परिशिष्टात पंचायत राज संस्थांनी करावयाच्या कामांचे …………. विषय देण्यात आलेले आहेत.

A. 11
B. 22
C. 19
D. 29
Answer» E.
59535.

वसंत: ग्रीष्म :: वर्षा :?

A. शिशिर
B. हेमंत
C. रोहिणी
D. यापैकी नाही
Answer» B. हेमंत
59536.

ECONOMISE

A. Accumulate
B. Minimise
C. Save
D. Reduce
Answer» B. Minimise
59537.

विधान अ) आंबे द्राक्षापेक्षा महाग आहेतब) द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत तर सर्वात महाग फळ कोणते

A. अंबे
B. सफरचंद
C. द्राक्ष
D. निश्चित सांगता येणार नही
Answer» E.
59538.

He---------------- French before he went to Frence.

A. has learnt
B. is learnt
C. had learnt
D. will learn
Answer» D. will learn
59539.

स्वर्णंसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42 व्या दुरूस्तीव्दारे ............ह्या बाबीला घटनेत समाविष्ट केले गेले

A. समवर्ती सुची
B. शिक्षणाचा अधिकार
C. नागरिकांची मुलभूत कर्तव्ये
D. माहितीचा अधिकार
Answer» D. माहितीचा अधिकार
59540.

मीठ भाकरी म्हणजे काय

A. मीठ घालून केलेली भाकरी
B. मीठ बरोबर भाकरी खाणे
C. साधे जेवण
D. गरीबाचे खाणे
Answer» D. गरीबाचे खाणे
59541.

भगतसिंग राजगुरु व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली

A. 1931
B. 1930
C. 1932
D. 1933
Answer» B. 1930
59542.

36 च्या 1/8 + 70 च्या 200 % +0.40*140=....................

A. 116.5
B. 118
C. 118.5
D. 37.65
Answer» B. 118
59543.

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते

A. चिखलदरा
B. म्हेैसमाळ
C. तोरणमाळ
D. कळसुबाई
Answer» E.
59544.

सन २०११ च्या जनगणनेनूसार मुख्य काय्रवाही या जिल्यहात कोणत्या महिन्यात पार पडली

A. जानेवारी
B. फेब्रुवारी
C. मार्च
D. एप्रिल
Answer» C. मार्च
59545.

select the word that will fill the gap in. The monkeys disap - peared ………….. the window.

A. in
B. Over
C. out
D. through
Answer» E.
59546.

डाळ शिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता

A. काम ना होणे
B. दाद लागणे
C. विजयी होणे
D. थक्क होणे
Answer» C. विजयी होणे
59547.

जमाबंदी आयुक्तांचे प्रमुख कार्यलय कुठे आहे?

A. मुंबई
B. नागपूर
C. नाशिक
D. पुणे
Answer» E.
59548.

He likes eating chocolates.Change this statement into question

A. Do eating chocolatedhe likeds
B. Does eating chocolates he likes
C. Does he likes eating chocolates
D. Does he like eating chocolates
Answer» E.
59549.

जर A=2 B= 4 c=6 D=8 तर CHENNAI कसा लिहीला जाईल

A. 616102828218
B. 606012828218
C. 610612882281
D. 61608228218
Answer» B. 606012828218
59550.

पूढीलपैकी योग्य पर्याय निवडा1 भारतीय राज्यघटनेतील भाग चार हा मार्गदर्शक तत्वे विषयी आहे व त्यासंबंधी 36 ते 51 ही कलमे आहेत2 भारतीय दूहेरी नाकरीकत्व आहे3 भारतीय राज्यघटनेत एकून 395 कलमे 22 भाग व 7 परिशिष्ठे आहेत4 भारताने संसदीय शासन पध्दती स्विकृत केली आहे

A. 123
B. 14
C. 124
D. 13
Answer» C. 124