1.

पूढीलपैकी योग्य पर्याय निवडा1 भारतीय राज्यघटनेतील भाग चार हा मार्गदर्शक तत्वे विषयी आहे व त्यासंबंधी 36 ते 51 ही कलमे आहेत2 भारतीय दूहेरी नाकरीकत्व आहे3 भारतीय राज्यघटनेत एकून 395 कलमे 22 भाग व 7 परिशिष्ठे आहेत4 भारताने संसदीय शासन पध्दती स्विकृत केली आहे

A. 123
B. 14
C. 124
D. 13
Answer» C. 124


Discussion

No Comment Found

Related MCQs