Explore topic-wise MCQs in General Knowledge.

This section includes 64577 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your General Knowledge knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

401.

भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमाद्वारे संसदेच्या सदस्याचे पात्रतेसाठीच्या निकषांचा निर्देश केलेला आहे.

A. कलम 88
B. कलम 84
C. कलम 89
D. कलम 91
Answer» C. कलम 89
402.

97 व्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थाबाबतच्या तरतुदी, भारतीय राज्यघटनेच्या सातव्या भागात करण्यात आलेल्या आहेत. कारण . . .

A. हा भाग पूर्ण रद्द करण्यात आला होता.
B. हा भाग नव्याने समावेश करण्यात आला
C. या भागातील कलम 243 चे पुनरुज्जीवन करण्यात आले
D. या भागात कलम 242 नव्याने टाकण्यात आले
Answer» E.
403.

भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत

A. 28 घटकराज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश
B. 27 घटकराज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेश
C. 28 घटकराज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश
D. 35 घटकराज्ये आणि 7 केद्रशासित प्रदेश
Answer» B. 27 घटकराज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेश
404.

खालीलपौकी कोणते सविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे.

A. कलम 21-A
B. कलम 39 B
C. कलम 51 - A
D. कलम 49 C
Answer» D. कलम 49 C
405.

भारतातील कोणत्या घटकराज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे.

A. हरियाणा
B. त्रिपूरा
C. सिक्कीम
D. गोवा
Answer» E.
406.

राज्यघटनेच्या कलम 1 नुसार भारत हा एक . . आहे

A. राज्यांचा संघ
B. संघराज्य
C. सहकारी संघराज्य
D. अर्ध संघराज्य
Answer» B. संघराज्य
407.

विधानसभा आश्वासन समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्यांचा समावेश असतो.

A. 19
B. 29
C. 39
D. 49
Answer» B. 29
408.

भारतीय संविधानाने

A. एकेरी नागरिकत्व दिले
B. दुहेरी नागरिकत्व दिले
C. नागरिकत्व संंबंधीची तरतुदीचा समावेश केला नाही
D. बूह नागरिकत्व दिले
Answer» B. दुहेरी नागरिकत्व दिले
409.

संघ, राज्य व समवर्ती सूची राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात नमूद केल्या आहेत

A. 5
B. 6
C. 7
D. 10
Answer» D. 10
410.

पुढीलपौकी कोणती कलमे राष्ट्रपती आणि मंत्रिपरिषद यंाच्यातील संबंधाबाबत आहेत.

A. कलम 71, 75 आणि 78
B. कलम 72, 75 आणि 78
C. कलम 74, 75 आणि 78
D. कलम 73, 75 आणि 78
Answer» D. कलम 73, 75 आणि 78
411.

संसदेच्या दोन अधिवेशनातील अंतर . . . महिन्यापेक्षा कमी असावे.

A. 2
B. 3
C. 4
D. 6
Answer» E.
412.

राज्याच्या विधानपरिषदेतील खालीलपौकी कोणते विधान चूकीचे आहे.

A. संसद कायद्याद्वारे विधानपरिषद गठित करु शकते
B. यासाठी राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सदस्याच्या बहूमताने प्रथम ठराव पारित करावा लागतो
C. विधानसभेतील उपस्थित व मतदान करणा·या सभासदांच्या 2/3 हून कमी नाही इतक्या बहूमताने ठराव पारित करावा लागता
D. विधानपरिषदेची स्थापना भारतीय घटनेच्या कलम 169(3) अन्वये संवौधानिक सुधारणा असल्याचे गृहीत धरली जाते
Answer» E.
413.

42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे.

A. सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य
B. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य
C. सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य
D. प्रजासत्ताक गणराज्य
Answer» C. सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य
414.

भारतातील कोणत्या घटकराज्याची स्वत:ची स्वतंत्र राज्य घटना आहे

A. जम्मू आणि काश्मीर
B. महाराष्ट्र
C. बिहार
D. आंध्र प्रदेश
Answer» B. महाराष्ट्र
415.

राज्यघटनेचा अनुच्छेद 326 मध्ये 61 वी दुरुती करुन . . . . व्यवस्था करण्यात आली.

A. निवडणुकीच्या संदर्भात आचार सहितेबाबत
B. मतदाराना ओळखपत्र देण्याबाबत
C. मतदारांचे वय 21 वर्षावरुन 18 वर्षे करणे बाबत
D. मतदानासाठी इलेक्ट्रानिक्स मशीनचा वापर करणे बाबत
Answer» D. मतदानासाठी इलेक्ट्रानिक्स मशीनचा वापर करणे बाबत
416.

1929 च्या आर्थिक महामंदी नंतर ब्रिटिश सरकारने साखर व कापड उद्योगांना संरक्षण का दिले

A. राष्ट्रीय सभेच्या सततच्या टीकेमूळे
B. जणेकरुन स्वदेशी चळवळीला आळा बसेल
C. जेणेकरुन शेतकरी डाव्या संघटनेकडे आकृष्ट होणार नाहीत
D. भारतीय भांडवलदाराना गंुतवणूकीपासून दूर ठेवायचे होते
Answer» D. भारतीय भांडवलदाराना गंुतवणूकीपासून दूर ठेवायचे होते
417.

नेटीव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली आहे

A. जोतिबा फुले
B. विट्ठल शिंदे
C. भाऊराव पाटील
D. यशवंतराव चव्हाण
Answer» B. विट्ठल शिंदे
418.

कोणाला लोकतिवादी म्हणून ओळखले जाते

A. गो. ग. आगरकर
B. गो. ह. देशमूख
C. र. ज. भांडारकर
D. म. गो. रानडे
Answer» C. र. ज. भांडारकर
419.

सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तव्हा दिल्ली रेडिओ वरु "वंदे मातरम्" हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला.

A. अंजनीबाई मालपेकर
B. हिराबाई बडोदेकर
C. योगूबाई कर्डीकर
D. लता मंगेशकर
Answer» C. योगूबाई कर्डीकर
420.

पाटील स्कूल व तलाठी स्कूल ची स्थापना कोणी केली.

A. आगरकर
B. टिळक
C. आंबेडकर
D. शाहू महाराज
Answer» E.
421.

संपूर्ण स्वराज्याचा उठाव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला.

A. लखनौ
B. मंुबई
C. लाहोर
D. सुरत
Answer» D. सुरत
422.

. . . . . ला विरोध दर्शवण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी नाइटहुड किताब परत केला

A. कम्युनल अवॉर्ड
B. जालियनवाला बाग दुर्घटना
C. सविनय कायदेभंग आंदोलन
D. चौरीचौरा घटना
Answer» C. सविनय कायदेभंग आंदोलन
423.

आगरकरांनी कोणत्या तत्त्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता

A. बुध्दिप्रमाण्यावाद
B. व्यक्तिस्वातंत्र्य
C. समाज सुधारणेचा आग्रह
D. वरील सर्व
Answer» E.
424.

कोणत्या पक्षाने शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले.

A. कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसमधील डाव्या गटाने
B. ट्रेड युनियन
C. राष्ट्रीय ट्रेड युनियन
D. कामगार पक्ष
Answer» B. ट्रेड युनियन
425.

1857 च्या उठावास काय कारणीभूत झाले नाही. 1) बंगालची लूट 2) कंपनीची व्यापारात मक्तेदारी 3) चरबीयुक्त काडतूसे 4) वाढती बेकारी 5) धार्मिक बंधने 6) कोणताही पर्याय योग्य नाही

A. 1
B. 2
C. 3
D. कोणताही पर्याय योग्य नाही
Answer» E.
426.

विधवांच्या शिक्षणासाठी "अनाथ बालिकाश्रम" कोणी स्थापन केले

A. पंडिता रमाबाई
B. महर्षी धोंडो केशव कर्वे
C. पेरियार रामस्वामी
D. सावित्रीबाई फुले
Answer» C. पेरियार रामस्वामी
427.

राजर्षी शाहू महाराज "क्षात्र जगतगुरु" मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक झाली.

A. सदाशिव लक्ष्मण पाटील
B. गणेश सुदाम पाटील
C. वासुदेव जोशी
D. माणिकचंद पाटील
Answer» B. गणेश सुदाम पाटील
428.

क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली.

A. मुस्लीम लीगने क्रिप्स मिशनला पाठिंबा दिला होता
B. भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत सामाधानी नव्हता
C. क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता
D. वरीलपौकी कोणताही पर्याय नाही
Answer» C. क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता
429.

ब्रिटीशांनी भारतीय शेतक·यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का कलेा

A. भारतीय लोंकचा आर्थिक फायदा व्हावा
B. भारतीय प्रगतीत हातभार लागावा
C. ब्रिटीशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता
D. शेत·यांना फार मोठा नफा मिळणार होता
Answer» D. शेत·यांना फार मोठा नफा मिळणार होता
430.

केसरी' आणि 'मराठा' ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली.

A. टिळक आणि आगरकर
B. टिळक आणि चिपळूणकर
C. चिपळूणकर आणि आागरकर
D. वरीलपौकी कोणही नाही
Answer» B. टिळक आणि चिपळूणकर
431.

देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंानी कोणत्या ठिकाणी परिषद घेतली होती

A. नागपूर
B. माणगाव
C. महाड
D. निपाणी
Answer» E.
432.

शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजार पेठ कोणत्या वर्षी बसविली

A. 1891
B. 1890
C. 1896
D. 1895
Answer» E.
433.

डिसेंबर 1920 च्या नागपूर येथील काँगेसच्या अधिवेशात असहकार चळवळीबाबत अंतिम निर्णय कोणता झाला होता

A. ठराव मांडला गेला नाही
B. ठरावावर चर्चाच झाली नाही
C. ठराव मंजूर झाला नाही
D. ठराव बहूमताने मंजूर झाला
Answer» E.
434.

ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली.

A. राजर्षी शाहू महाराज
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. महात्मा फुले
D. महर्षी कर्वे
Answer» E.
435.

कोणत्या जमीन महसूल व्यवस्थेत शेतकरी जमीनीचा मालक बनला

A. कायमधारा पध्दती
B. जमीनदारी
C. रयतवारी
D. मिरासदारी
Answer» D. मिरासदारी
436.

गोे. ग. आगरकरांनी न्यू इंंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली.

A. इ.स 1880
B. इ.स1881
C. इ.स 1882
D. इ.स 1883
Answer» B. इ.स1881
437.

खालील विधान पुढीलपौकी कोणत्या चळवळीशी निगडीत असावे- " युवकांचे हे पहिलेच क्रांतीकारी आंदोलन होते. जवाहरलाल नेहरु व सूभाषचंद्र बोस ह्यानंतर नेते म्हणून पुढे आले. करण त्यांनीच ठीक ठिकाणी फिरुन युवकाना जागृत केले होते".

A. धरासना आंदोलन
B. सायमन विरोधी आंदोलन
C. सविनय कायदेभंग
D. चले जाव आंदोलन
Answer» C. सविनय कायदेभंग
438.

कोणत्या संस्थेने खंडासंबंधीचे विधेयक (Rent Bill) लागू करण्यासाठी बंगालमधील शेतक·यांच्या लढ¶ास पाठिंबा दिला होता

A. बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी
B. इंडियन असोसिएशन
C. जमीनदार असोसिशन
D. ब्रिटिश इंडियन असोसिएशन
Answer» C. जमीनदार असोसिशन
439.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे कोणत्या आश्रमाची स्थापना केली.

A. अनाथ बालिकाश्रम
B. शारदा सदन
C. गुरु कुंज
D. यांपौकी नाही
Answer» D. यांपौकी नाही
440.

राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे ही आज्ञा कुणी काढली

A. बी. आर. आंबेडकर
B. महात्मा फुले
C. छ. शाहू महाराज
D. महर्षी विट्ठल रामजी शिंदे
Answer» D. महर्षी विट्ठल रामजी शिंदे
441.

बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली

A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड डफरीन
C. लॉर्ड डलहौसी
D. लॉर्ड कर्झन
Answer» E.
442.

महाराष्ट्रात "कर्नाटक सिंह" म्हणून कोण प्रसिध्द होते

A. गंगाधरराव देशपांडे
B. काका कालेलकर
C. अण्णा सहस्त्रबुध्दे
D. देऊ गणपत
Answer» B. काका कालेलकर
443.

भारत आणि चीन यांच्या दरम्यान झालेला, पंचशील करार . . . .वर्षी मान्य करण्यात आला.

A. 1954
B. 1956
C. 1959
D. 1962
Answer» B. 1956
444.

योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा- सन 1901 मध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समिती . . . . साठी प्रसिध्द होती

A. आरोग्य शिक्षण
B. व्यावासयिक शिक्षण
C. शारीरिक शिक्षण
D. औद्योगिक शिक्षण
Answer» D. औद्योगिक शिक्षण
445.

जुन 22, 1897 रोजी आरोग्य अधिकारी वॉल्टर रँड आणि एच. आयस्र्टन यांनी पूणे येथेे चाफेकर बंधूनी का मारले

A. मुंबई प्रांतात भारतीयांच्या विरोधात कुप्रसिध्द उपाययोजना करण्यामूळे
B. मुंबई सरकारला भारतीयांच्या विरोधात खोटे रिपोर्ट् पाठवणे यामूळे
C. प्लेगच्या साथीचे नियंत्रण करण्यात पूणे येथे वापरण्यात आलेल्या जाचक उपाययोजनामूळे
D. भारतीयांना कुठल्याही चौकशी शिवाय अटक करण्यामूळे
Answer» D. भारतीयांना कुठल्याही चौकशी शिवाय अटक करण्यामूळे
446.

1857 च्या उठावास "स्वातंत्र्ययुध्द" असे कोणी संबोधले

A. प्रा. न. र. फाटक
B. पी. ई. रॉबर्टस
C. डॉ. आर. पी. मुजुमदार
D. वि. दा. सावरकर
Answer» E.
447.

पंचशील करारामध्ये पुढीलपौकी कोणते तत्तव आढळत नाही

A. शांततामय सहजीवन
B. परराष्ट्रावर अनाक्रमण
C. परस्परांच्या अखंडत्वाचा व सार्वभौमत्वाचा आदर
D. हिंदू व बौध्द धर्माचा प्रसार आणि प्रचार
Answer» E.
448.

शेती व्यवसायाच्या व्यापारीकरणामूळे ब्रिटिशांच्या काळात भारतावर काय परिणाम झाले

A. शेती व्यवसायाची भरभराट
B. ग्रामीण अर्थ व्यवस्थेत सुधारण
C. ब्रिटिश सरकारविरुध्द उठाव
D. दुष्काळ विमोचन
Answer» D. दुष्काळ विमोचन
449.

महात्मा फुले हे "माझे तिसरे गुरु" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामूळे म्हणतात.

A. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून
B. क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून
C. अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुध्द आवाज उठविला म्हणून
D. महात्मा फुलेनीं मुलीची शाळा काढली म्हणून
Answer» D. महात्मा फुलेनीं मुलीची शाळा काढली म्हणून
450.

खालीलपौकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले नव्हते

A. मूकनायक
B. जनता
C. समता
D. संदेश
Answer» E.