1.

1929 च्या आर्थिक महामंदी नंतर ब्रिटिश सरकारने साखर व कापड उद्योगांना संरक्षण का दिले

A. राष्ट्रीय सभेच्या सततच्या टीकेमूळे
B. जणेकरुन स्वदेशी चळवळीला आळा बसेल
C. जेणेकरुन शेतकरी डाव्या संघटनेकडे आकृष्ट होणार नाहीत
D. भारतीय भांडवलदाराना गंुतवणूकीपासून दूर ठेवायचे होते
Answer» D. भारतीय भांडवलदाराना गंुतवणूकीपासून दूर ठेवायचे होते


Discussion

No Comment Found

Related MCQs