Explore topic-wise MCQs in General Knowledge.

This section includes 64577 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your General Knowledge knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

451.

भारत हा भारतीयांचाच ही घोषणा कोणती दिली.

A. स्वामी विवेकानंद
B. स्वामी दयानंद सरस्वती
C. रामकृष्ण परमंहस
D. वि. दा. सावरकर
Answer» C. रामकृष्ण परमंहस
452.

साम्यवादी व डाव्या पक्षांनी सहभाग घेतलेल्या किमान सभेत राष्ट्रीय सभेचे काही सदस्य का हजर राहीले

A. बहूतेक सर्व मेरठ कटाशी संबंधित होेते व सुटकेनंतर शेतक·यासाठी काम करण्याची इच्छा बाळगून होते
B. ते नेहरु व गांधीजींच्या शेती विषयक धोरणाच्या बाबतीत निराश होते
C. ते सर्व शेतमुजरी करणारे होते व अन्याय विरोधात सामील झाले होते
D. स्वत:जमीनदार असल्यामूळे शेतकरी संघटनेवर वर्चस्व ठेवण्यात हजर होते
Answer» C. ते सर्व शेतमुजरी करणारे होते व अन्याय विरोधात सामील झाले होते
453.

इ.स 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा . . याने केली

A. लॉर्ड कर्झन
B. पंचम जार्ज
C. इंग्लंड सरकर
D. ब्रिटिश पार्लमेंट
Answer» C. इंग्लंड सरकर
454.

चाणक्य कर प्रशासनाची तुलना कशाशी करतो.

A. चिमणीने घरटे बांधणे
B. गाईपासून दूध मिळविणे
C. मधमाश्यानंी फुलामधील मध गोळा करणे
D. सर्व अंडी एका टोपलीत ठेवणे
Answer» D. सर्व अंडी एका टोपलीत ठेवणे
455.

मुंबई शहराची वाढती प्रगती पाहून . . . .चे संपादक रॉबर्ट नाईट याने आपल्या वर्तमान पत्राचे नाव बदलून "टाइॅम्स ऑफ इंडिया" असे ठेवले

A. बॉम्बे ग्ॉझेट
B. बॉम्बे कुरिअर
C. बॉम्बे टाइम्स
D. बॉम्बे स्टँडर्ड
Answer» D. बॉम्बे स्टँडर्ड
456.

1918 मध्ये गांधीजीनी कोणत्या लेबर असोसिएशनची स्थापना केली

A. अहमदाबाद टेक्सटाइल
B. ऑल इंडिया युनियन
C. बॉम्बे ट्रेड युनियन
D. कोलकता ट्रेड युनियन
Answer» B. ऑल इंडिया युनियन
457.

महर्षी विट्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण त्यातील मंडळींना शिंदे यांनी केलेली. . . .ही गोष्ट खटकली.

A. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही स्वातंत्र संस्था सुरु केली.
B. लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली
C. ब्राह्नो समाजाकडे कल दाखवला
D. अस्पृश्यता निवारणासाठी राष्ट्रीय सभेची मदत मागितली
Answer» C. ब्राह्नो समाजाकडे कल दाखवला
458.

शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा ह्या त्रयीमध्ये जे सुप्त उत्तमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास असे कोणी म्हटले आहे.

A. स्वामी विवेकानंद
B. म. गांधी
C. रविंद्रनाथ टागोर
D. विनोबा भावे
Answer» C. रविंद्रनाथ टागोर
459.

स्वराज्य पक्षाचे ध्येय काय हेते

A. परकीय वस्तूवर बहीष्कार टाकणे
B. भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे
C. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य
D. असहकार चळवळ सरु करणे
Answer» D. असहकार चळवळ सरु करणे
460.

शासकीय कर्मचा·यांवर राष्ट्रीय काँग्रसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली

A. लॉर्ड कर्झन
B. लॉर्ड डफरीन
C. लॉर्ड रिपन
D. ए. ओ. ह्यूम
Answer» B. लॉर्ड डफरीन
461.

भातातील कुटुबंनियोजनाचे पहिले पुरकर्ते म्हणून कोणाकडे पाहिले जाते

A. डॉ. द्वारकानाथ कोटणीस
B. र. धो. कर्वे
C. ह. ना. आपटे
D. रा. ग. गडकरी
Answer» C. ह. ना. आपटे
462.

सती बंदीचा कायदा कुणी केला

A. म. फुले
B. राजा राममोहन रॉय
C. म. कर्वे
D. लॉर्ड विल्यम बेंटिक
Answer» E.
463.

थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली

A. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक
B. जी. के. गोखले आणि एन. सी. केळकर
C. महात्मा फुले
D. आंबेडकर
Answer» B. जी. के. गोखले आणि एन. सी. केळकर
464.

1902 मध्ये सरकारी नोक·यांत मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. म. गांधी
C. आर. डी. कर्वे
D. छ. शाहू महाराज
Answer» E.
465.

कानपूर येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते

A. राणी लक्ष्मीबाई
B. राजा कुंवरसिंह
C. नानासाहेब
D. मंगल पांडे
Answer» D. मंगल पांडे
466.

जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले गेले होते

A. हटर कमिशन
B. सायनम कमिशन
C. वेल्बी कमिशन
D. सार्जंट कमीशन
Answer» B. सायनम कमिशन
467.

आझाद हिंद फौजेतील झांशी राणी रेजिमेट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती

A. उषा मेहता
B. अरुणा असफ अली
C. लक्ष्मी सेहगल
D. यांपौकी नाही
Answer» D. यांपौकी नाही
468.

इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली

A. वि. दा. सावरकर
B. लाला हरदयाल
C. श्यामजी वर्मा
D. खुदीराम बोस
Answer» D. खुदीराम बोस
469.

स्वामी विवेकांनद यांनी "रामकृष्ण मिशनची" स्थापना कोणत्या वर्षी केली

A. 1895
B. 1896
C. 1897
D. 1898
Answer» D. 1898
470.

मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला होता

A. इंदिरा गांधी
B. लाल बहादूर शास्त्री
C. पंडित नेहरु
D. राजीव गांधी
Answer» D. राजीव गांधी
471.

1934 नंतर क्रांतीकारी संघटना जवळ जवळ प्रभावहीन झाल्या काण-

A. गांधीजींचे अहींसवादी आंदोलन जनतेने पसंत केले
B. इंग्रांजाच्या जूलमी कार्यवाहीमूळे क्रांतीकारक संघ मागे पडले
C. गुप्तेची गरज असल्यामूळे सामान्य जनतेला विश्वासात घेतले नाही
D. क्रांतिकारकांना मार्गदर्शन करण्यास मध्यवर्ती नेतृत्व नव्हते
Answer» E.
472.

ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले.

A. ब्रिटीशांनी फक्त स्वत:चा फायदा साध्य करावयाचा होता
B. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय ते माहित नव्हते
C. भारतीय मोठया प्रमाणावर शिकेलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करु शकणार नाहीत असे ब्रिटीशांना वाटत होते
D. भारतीय औद्योगिक विकाससबाबात उत्सुक नव्हते
Answer» B. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय ते माहित नव्हते
473.

मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण हेते

A. राजर्षी शाहू महाराज
B. सयाजीराव गायकवाड
C. प्रातप सिंह महाराज
D. पंत प्रतिनिधी
Answer» B. सयाजीराव गायकवाड
474.

भारतात कोणत्या साली जिल्हाधिका·याचे पद निर्माण करण्यात आले

A. 1771
B. 1774
C. 1772
D. 1777
Answer» D. 1777
475.

शाहू महाराजानी कोल्हापूरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या.

A. अस्पृश्यता व जातिभेद निवारण
B. पडदा पध्दतीस विरोध
C. बालविवाहास विरोध
D. सतीच्या चालीस बदी
Answer» B. पडदा पध्दतीस विरोध
476.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतक·यांनी 1918 मध्ये "सारा बंदी" ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली

A. गोरखपूर
B. सोलापूर
C. खेडा
D. पुणे
Answer» D. पुणे
477.

1920 मध्ये माणगाव येथे "अस्पृश्यांची परिषद" कोणी भरविली

A. म. गाधी
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. छ. शाहू महाराज
D. वि. रा. शिंदे
Answer» D. वि. रा. शिंदे
478.

खालीलपौकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते

A. म. गांधी
B. लोकमान्य टिळक
C. चित्त्तरंजन दास
D. न्या. रानडे
Answer» D. न्या. रानडे
479.

दि 21 डिसेंबर 1909 रोजी ज्ॉक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या

A. वि. दा. सावरकर
B. अनंत कान्होरे
C. वि. दा. चाफेकर
D. गणेश दामोधर चाफेकर
Answer» C. वि. दा. चाफेकर
480.

जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचंा पुरस्कार केला

A. सर्व धर्म समभाव
B. अलिप्ततावाद
C. पंचशील
D. नि:शस्त्रीकरण
Answer» D. नि:शस्त्रीकरण
481.

इ.स 1857 च्य उठावाचे वौशिघ्ट¶ म्हणजे . . . . ऐक्य होय

A. हिंदू-मुस्लीम
B. मराठा-शीख
C. इंग्लिश-मुस्लीम
D. इंग्लिश-मराठा
Answer» B. मराठा-शीख
482.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनिधी हजर होते.

A. 73
B. 75
C. 72
D. 76
Answer» D. 76
483.

स्वावलंबी शिक्षण हेच आमचले ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधीत आहे

A. खानदेश एज्युकेशन सोसायटी
B. रयत शिक्षण संस्था
C. मराठा विद्याप्रसारक मंडळ
D. गोखले एज्युकेशन सोसायटी
Answer» C. मराठा विद्याप्रसारक मंडळ
484.

डोंगरीच्या तुरंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. महात्मा जोतिबा फुले
C. लोकमान्य टिळक
D. गोपाळ गणेश आगरकर
Answer» E.
485.

महात्मा फुले व युवराज ड¶ूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती

A. इ.स 1887
B. इ.स 1888
C. इ.स 1889
D. इ.स1990
Answer» C. इ.स 1889
486.

अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली

A. इंडिया हाऊस
B. गदर
C. हिंदूस्थान सोश्ॉलिस्ट रिपव्लिकन पार्टी
D. मित्रमेळा
Answer» C. हिंदूस्थान सोश्ॉलिस्ट रिपव्लिकन पार्टी
487.

ICS प्राप्त करुन देखील सुभाषचंद्रे बोस यांनी त्या नोकरीकडे का पाठ फिरवली.

A. त्याना स्वातंत्र्य आंदोलनात उडी घ्यायची होती
B. ब्रिटिशांची नाकरी करणे त्यांना आवडले नाही
C. त्यांना इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठतेची शपथ घेण्यास सांगितले गेले
D. त्यांना इग्रजांची सत्ता मान्य नव्हती
Answer» D. त्यांना इग्रजांची सत्ता मान्य नव्हती
488.

नागपूरच्या मजूर-आंदोलनाचे जनक कोणाला म्हणतात.

A. अॅड. बी. आर. मंडलेकर
B. स्वमी शंकरानंद
C. डॉ. मंुजे
D. धुंडिराजपंत ठेंगडी
Answer» E.
489.

भारतीय राष्ट्रीय काँग्रसचे पहिले अधिवेशत पुण्याऐवजी मुंबईत भरविण्यात आले होते कारण . . .

A. पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामूळे
B. मुंबईतील जनतेच्या आग्रहामूळे
C. पुण्यास आकस्मिकरीत्या साथीच्या रोगाचा प्रादूर्भाव झाल्यामूळे
D. मुंबईला आंंतरराष्ट्रीय महत्तव असल्यामूळे
Answer» D. मुंबईला आंंतरराष्ट्रीय महत्तव असल्यामूळे
490.

1909 च्या सुधारणा कायद्याचे नाव काय.

A. म्ॉांटेग्यू-चेल्म्सफर्ड कायदा
B. मोर्ल मिंटो
C. रौलेट अॅक्ट
D. यांपौकी नाही
Answer» C. रौलेट अॅक्ट
491.

सन 1857 च्या काळात हिंदुस्तानाच्या कोणत्या भागात फारसे उठाव झाले नाहीत

A. उत्तर हिंदुस्तान
B. पूर्व हिंदूस्तान
C. मध्य हिदूस्तान
D. दक्षिण हिदूस्तान
Answer» E.
492.

सन 1900 मध्ये नाशिक मध्ये स्थापन झालेल्या "मित्र मेळा" संघटनेबाबत काय खरे नाही.

A. वि. दा. सावरकर तिचे क्रियाशील सभासद होते
B. ती एक गुप्त संघटना होती
C. ती मवाळाची संघटना होती
D. तीचे नंतर रुपांतर अभिनव भारत या संस्थेत नाही
Answer» D. तीचे नंतर रुपांतर अभिनव भारत या संस्थेत नाही
493.

डिप्रेस्ड क्लास मिशन ने प्रामूख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य ेकेले

A. दलितांच्या उध्दारासाठी
B. विधवाविवाह
C. आदिवासी सेवा
D. स्त्री-सबलीकरण
Answer» B. विधवाविवाह
494.

मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली

A. इस्लामाबाद
B. ढाका
C. अलाहाबाद
D. अलिगड
Answer» C. अलाहाबाद
495.

सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज ची स्थापना कोणी केली होती

A. कर्मवीर भाऊराव पाटील
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. राजर्षी शाहू महाराज
D. महर्षी धोंडो केशव कर्वे
Answer» B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
496.

प्रार्थना समाजाबाबात कोणत्या बाबी बरोबर आहेत. 1) प्रार्थना समाजाची स्थापना तर्खडकर बंधूनी केली 2) समाजाने सुबोध पत्रिका मूखपत्र चालवले 3) वारसा भागवत धर्मातून घेतल्याने मानतो 4) हिंदुत्वाचा प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला

A. 1,2,3
B. 1,2,4
C. 2,3,4
D. 1,2,3,4
Answer» E.
497.

समाज समता संघाची स्थापना . . . .यांनी केली

A. क्रांतिवीर वि. दा. सावरकर
B. डॉ. बी. आर. आंबेडकर
C. राजर्षी शाहू महाराज
D. न्या. रानडे
Answer» C. राजर्षी शाहू महाराज
498.

सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोण्ी केली

A. स्वामी दयानंद
B. स्वामी विवेकांनद
C. अॅनी बझंट
D. केशव चंद्र सेन
Answer» D. केशव चंद्र सेन
499.

अँथ्राक्स हा रोग . . . . मूळे होतो

A. पाश्चूरेला मल्टीसीडा
B. ब्रूसेला अॅन्थ्रेसिस
C. ब्ॉसिलस अॅन्थ्रसिस
D. क्लॉस्ट्रिडियम स्पेसीज
Answer» D. क्लॉस्ट्रिडियम स्पेसीज
500.

कोणती प्रजाती सजीव कुंपणासाठी वापरतात.

A. घायपात
B. सालवण
C. पिठवण
D. यांपौकी एकही नाही
Answer» B. सालवण