1.

राज्याच्या विधानपरिषदेतील खालीलपौकी कोणते विधान चूकीचे आहे.

A. संसद कायद्याद्वारे विधानपरिषद गठित करु शकते
B. यासाठी राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सदस्याच्या बहूमताने प्रथम ठराव पारित करावा लागतो
C. विधानसभेतील उपस्थित व मतदान करणा·या सभासदांच्या 2/3 हून कमी नाही इतक्या बहूमताने ठराव पारित करावा लागता
D. विधानपरिषदेची स्थापना भारतीय घटनेच्या कलम 169(3) अन्वये संवौधानिक सुधारणा असल्याचे गृहीत धरली जाते
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs