Explore topic-wise MCQs in General Knowledge.

This section includes 64577 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your General Knowledge knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

62301.

खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही

A. भारत
B. पाकिस्तान
C. श्रीलंका
D. इंग्लंड
Answer» E.
62302.

अथवा/किंवा ही उभयान्वयी अव्ययेकाय सुचवितात

A. विकल्प
B. वैपुल्य
C. आधिक्य
D. वर्णन
Answer» B. वैपुल्य
62303.

अस्वच्छता गेल्यावर काय पळेल असे कवी म्हणतात.

A. आनंद
B. दु:ख
C. रोगराई
D. वेदना
Answer» D. वेदना
62304.

जर एक प्रिंटर सेकंदत ओळींचे पान प्रिंट करत असेल तर पाने प्रिंट करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल

A. १ मिनिट ४० सेकंद
B. ३.५ मिनिटे
C. २ मिनिटै २० सेकंद
D. ३३० सेकंद
Answer» B. ३.५ मिनिटे
62305.

जो आवडतो सर्वांना, तो आवडतो देवाला. हे वाक्य .............. आहे

A. केवल वाक्य
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. प्रधान वाक्य
Answer» C. संयुक्त वाक्य
62306.

अधोरेखित शब्दाचे विभक्ती अर्थ ओळखा. "कार्यालयात" नियमित व वेळेवर यावे.

A. कर्ता
B. करण
C. अधिकरण
D. संबंध
Answer» D. संबंध
62307.

कुटूंब नियोजनची चळवळ महाराष्ट्रात खालीलपैकी कूठल्या समाज सूधारकाने सूरू केली

A. दूर्गा भागवत
B. शकुंतला परांजपे
C. जनाक्का शिंदे
D. र धो कर्वे
Answer» E.
62308.

कपाळ या श्ंब्दाचा समानार्थी शब्द निवडा

A. ललाट
B. कटी
C. मस्तक
D. माथा
Answer» B. कटी
62309.

20 (90) 2516(100) 3457(?) 13

A. 110
B. 100
C. 150
D. 140
Answer» E.
62310.

श्रीकृष्ण नवरा मी नवरी | शिशुपाल नवरा मी नवरी || या वाक्यातील अलंकार ओळखा

A. अनुप्रास
B. श्लेष
C. यमक
D. उपमा
Answer» C. यमक
62311.

मोटार वाहन चालविण्याच्या लायसन्सवर कोणत्या परिस्थितीत नोंद घेतली जाते ?

A. चालकाने कुशलतेने अपघात टाळल्यास
B. चालकाने काही गंभीर कृत्य केल्यास
C. चालक जर दहा वर्षे सातत्याने वाहन चालवित असल्यास
D. चालकाचे वर्तन चांगले असल्यास
Answer» C. चालक जर दहा वर्षे सातत्याने वाहन चालवित असल्यास
62312.

Give correct meaning of idioms and phrases- Call out

A. to summon
B. to shout
C. to order
D. to demand
Answer» C. to order
62313.

या सोसायटीतील चौथा बंगला जाधवांचा या वाक्यातील चौथा बंगला हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे

A. गणणावाचक
B. क्रमवाचक
C. आवृत्तीवाचक
D. अनिश्चितवाचक
Answer» C. आवृत्तीवाचक
62314.

1955 मध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला

A. बी जी खेर
B. मेराजी देसाई
C. सी डी देशमुख
D. यापैकी नाही
Answer» B. मेराजी देसाई
62315.

पुढील प्रश्नातील विभक्ती त्यापूढे दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते त्याचा पर्याय ओळखा चतुर्थी

A. घोडयाला
B. घोडयाने
C. घोडयाचा
D. घोडयात
Answer» B. घोडयाने
62316.

उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला

A. जेजूरी
B. सासवड
C. भिवरी
D. किकवी
Answer» D. किकवी
62317.

343 चा घनमूळ किती

A. 7
B. 17
C. 49
D. 112
Answer» B. 17
62318.

पोहणे हा एक व्यायाम आहे . या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा

A. सामान्यनाम
B. क्रियापद
C. भाववाचक
D. धातुसाधित
Answer» E.
62319.

अनिलने 3200 रु च्या भांडवलावर व्यवसाय सुरु केलाकाह वेळानंतर सुनिलने त्याचे व्यवसायात 4800 रु गुंतवले वर्षाच्या अखेरीस अनिल आणि सुनिलने झालेला नफा समसमान वाटून घेतलना तर सुनिल हा अनिलच्या किती महिन्यानंतर व्यवसायात आला

A. 6 महिने
B. 5 महिने
C. 3 महिने
D. 4 महिने
Answer» E.
62320.

Write the correct past tense form of the verb blow

A. blown
B. blows
C. blowed
D. blew
Answer» E.
62321.

नांदेड जिल्ह्यात काही नगरपरिषद / नगरपंचायत खालील प्रमाणे दिलेले आहेत. १. देगलूर २. लोहा ३. हदगाव ४. माहूर उपरोक्त पैकी 'क' वर्ग नगरपरिषदे आहेत:

A. १,२
B. २,३
C. ३,४
D. १,३,४
Answer» C. ३,४
62322.

मधुमेह हा रोग कोणत्या द्रव्याचा कमतरतेमुळे होतो?

A. व्हिटॅमीन अ
B. कॅल्शिअम
C. फॉस्फरस
D. इन्शुलीन
Answer» E.
62323.

जिजाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा

A. पंचमी
B. प्रथमा
C. तृतीया
D. चतुर्थी
Answer» E.
62324.

थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?

A. थंड अन्न खाणे
B. सावकाश जेवणे
C. उपाशी राहणे
D. भरपूर जेवणे
Answer» D. भरपूर जेवणे
62325.

एक वस्तू 800 रुपयात खरेदी करुन 850 रुपयास विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला असेल

A. 4
B. 6.25
C. 9
D. 12.5
Answer» B. 6.25
62326.

Militant

A. religious
B. spiritual
C. combative
D. pacifist
Answer» E.
62327.

आम्ही हसलो' काळ ओळखा :

A. वर्तमानकाळ
B. भविष्यकाळ
C. भूतकाळ
D. अपूर्ण भूतकाळ
Answer» D. अपूर्ण भूतकाळ
62328.

बिनभाडयाचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता

A. घराला भाडे नसणे
B. शाळा
C. तुरुंग
D. मंदिर
Answer» D. मंदिर
62329.

सुरेश गीत गातो(वाक्याचा काळ ओळखा)

A. वर्तमानकाळ
B. भूतकाळ
C. भविष्यकाळ
D. यापैकी नाही
Answer» B. भूतकाळ
62330.

गरम वस्तुच्या पृष्टास स्पर्श होवून अथवा गरम द्रव पदार्थ किंवा ज्वाळापासून भाजल्यास

A. आयोडीन लावावे
B. जखमेवर ब्रॅन्डेज बांधावे
C. अ व ब दोन्ही करावे
D. भाजलेल्या भागावर थंड पाणी ओतावे. भाजलेला भाग स्पिरीटने स्वच्छ धूवून त्यावर जेन्शन व्हायोलेट लावावे
Answer» E.
62331.

Iron is more useful as any other metal.(Rewrite using positive degree of comparison)

A. Iron is less useful as any other metal
B. any other metal is an useful as iron
C. No other metal is as useful as iron
D. iron is as useful as other metal
Answer» D. iron is as useful as other metal
62332.

राज्यसभेत घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश मिळून किती सदस्य निवडले जातात.?

A. 233
B. 226
C. 238
D. 225
Answer» D. 225
62333.

खालील पेकी शुद्ध शब्द ओळखा.

A. आशीर्वाद
B. आशिर्वाद
C. आ सी र्वाद
D. आिषर्वाद
Answer» B. आशिर्वाद
62334.

एक कार 3 तासात 105 कि.मी. अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती बंतर जाईल ?

A. 160 कि.मी.
B. 175 कि.मी.
C. 125 कि.मी.
D. 150 कि.मी.
Answer» C. 125 कि.मी.
62335.

अकरावा रुद्र हा शब्द..............

A. बुध्दिमान
B. सात्विक
C. तापट
D. मूर्खशिरोमणी
Answer» D. मूर्खशिरोमणी
62336.

इतिहास प्रसिध्द प्लासीची लढाई कोणत्यावर्षी झाली

A. 1857
B. 1757
C. 1867
D. 1764
Answer» C. 1867
62337.

He incurred heavy losses in business on account of hisrecklessness

A. tactlessness
B. rashness
C. diffidence
D. insincerity
Answer» E.
62338.

जुनोनकर ने छापील किमतीवर १२ टक्के सुट मिळालेली रेडिओ दर्शनी किंमतीवर ४ टक्के कर भरुन १८०३०४ रुपयास खरेदी केले तर रेडिओची छापील किंमत किती ?

A. १. १८,२००
B. २. १८, ८००
C. ३. १९,७००
D. ४. १९, ९००
Answer» E.
62339.

जय जवान, जय किसान, जय विज्ञान, ही घोषणा कोणी दिली.

A. लाल बहादूर शास्त्री
B. अटलबिहारी वाजपेयी
C. बाळासाहेब ठाकरे
D. यापैकी नाही
Answer» C. बाळासाहेब ठाकरे
62340.

एसीईझेड' म्हणजे काय ?

A. स्पेशल इलेक्ट्रिक झोन
B. स्पेशल इसेन्शियल कमोडिटी झोन
C. स्पेशल इकॉनॉमिक झोन
D. स्मॉल इकॉनॉमिक झोन
Answer» D. स्मॉल इकॉनॉमिक झोन
62341.

४ पेन आणि ७ पेन्सिलींची किंमत ६१ रु आहे पेनची किंमत पेन्सिलच्या किंमतीच्या तिपटी पेक्षा १ रु ने जास्त असल्यास २ पेन व ३ पेन्सिलींची किंमत किती होईल

A. २९
B. २७
C. ३५
D. ३४
Answer» B. २७
62342.

राणी खेत हे थंड हेवेचे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे

A. कुमाऊ गडबाल
B. रायलसिमा
C. अरवली पर्वत
D. निलगीरी पर्वत
Answer» B. रायलसिमा
62343.

केसाने गळा कापने हया वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा

A. मोठी चुक होणे
B. दुर्देव पुढे येणे
C. विश्वासघात करणे
D. छोटया साधनाने मोठे काम करणे
Answer» D. छोटया साधनाने मोठे काम करणे
62344.

खालील समीकरणात रिकाम्या जागी संख्या ओळखा72-?=?+34

A. 17
B. 18
C. 19
D. 21
Answer» D. 21
62345.

एका वर्षात संसदेची कमीत कमी किती अधिवेषने घ्यावी लागतात

A.
B.
C.
D.
Answer» C. ३
62346.

एका मिश्र धातूच्या गोळयात तांबे गोळयात तांबे आणि कथिल 86:14 या प्रमाणात आहे तितक्याच वजनाच्या दुस-या धातुच्या गोळयात तांब आणि जास्त यांचे प्रमाण 58:42आहे दोन्ही धातूंचे गोळे वितळवून त्यापसून गोळा तयारकेला तर त्यात कथिल व जस्त यांचे प्रमाण किती

A. 1:3
B. 2:3
C. 3:4
D. 3:5
Answer» B. 2:3
62347.

स्वयंपाकाला व्यवस्थापक म्हटले व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले शिक्षकाला कारकून म्हटले कारकूनाला पोलीस म्हटले तर वर्गात कोण शिकवतो

A. स्वयपाकी
B. शिक्षक
C. कारकून
D. पोलीस
Answer» D. पोलीस
62348.

खालील अक्षरमालिकेत काही अक्षरे वगळली आहेत वगळलेली अक्षरे योग्य त्या अनुक्रमाने चार पर्यायांत दिलेली आहेत बिनचूक पर्याय शेाधून काढाp-xrg-- wxr-mpw-- gm

A. gmwarp
B. wmpgxr
C. pwxgmr
D. xgwprm
Answer» C. pwxgmr
62349.

Choose the option dindication the meaning of the idiomThe boss in my ofice oes not know what happens under his nose

A. below his nose
B. in his very presence
C. with him
D. to his juniors
Answer» C. with him
62350.

खालीपैकी कुठले नाम हे भाववाचक नाम नाही

A. श्रीमंती
B. सौंदर्य
C. नवाई
D. आई
Answer» E.