Explore topic-wise MCQs in General Knowledge.

This section includes 64577 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your General Knowledge knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

63201.

वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री कोण आहेत

A. डॉ विजय कुमार गावित
B. मनोहरराव नाईक
C. शिवाजीराव मोघे
D. प्रकाश डहाके
Answer» C. शिवाजीराव मोघे
63202.

भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशेाक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली असल्याने सारनाथ येथील मुळ अशोक स्तंभावर किती सिंह कोरलेले आहेत.

A. दोन
B. तीन
C. चार
D. पाच
Answer» D. पाच
63203.

ज्या अक्षरादोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ----------- म्हणतात

A. संयुक्त व्यंजन
B. जोडाक्षर
C. व्दित
D. वर्ण
Answer» C. व्दित
63204.

रामने पुस्तक वाचले य वाक्यातील प्रयोग ओळखा

A. कर्तरी
B. भावे
C. कर्मणी
D. यापैकी नाही
Answer» D. यापैकी नाही
63205.

Choose correct pronoun:Rosemary is a cousin of-----------

A. myself
B. mine
C. me
D. my
Answer» C. me
63206.

It has been raining ............ Morning.

A. for
B. from
C. till
D. since
Answer» E.
63207.

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही

A. नीळ
B. भात फक्त
C. गहुफक्त
D. भात व गहू
Answer» E.
63208.

धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणऱ्या शब्दांना……………म्हणतात.

A. अव्यय
B. क्रियाविशेषण
C. कृदन्त
D. यापैकी नाही
Answer» D. यापैकी नाही
63209.

She said, I missed the morining train yesterday (pick correct choice)

A. She said that she missed the morning train the previous day
B. She said that she had missed the morning train the previous day
C. She told that she had missed the morning train the previous day.
D. She told that she missed the morning train yesterday.
Answer» C. She told that she had missed the morning train the previous day.
63210.

Choose the correct form of adjective:Lata is ------------- than her sister:

A. wise
B. wiser
C. wisest
D. more wise
Answer» C. wisest
63211.

आम्ही नाटक पहात आहेत.

A. सकर्मक कर्तरी
B. अकर्मक कर्तरी
C. अकर्मक कर्तरी
D. कर्मणी
Answer» D. कर्मणी
63212.

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा अंग चोरणे

A. चोरी करणे
B. नाचणे
C. रागाने बेफाम होणे
D. कामात कुचराई करणे
Answer» E.
63213.

रत्नागिरी जिल्हयात जास्त पर्जन्यमान असण्याचे खालीलपैकी प्रमुख कारण कोणते आहे.

A. जिल्हयाला लाभलेला समुद्र किनारा
B. जिल्हयाची उत्तर - दक्षिण लांबी
C. जिल्हयाची पश्चिमेस असलेला सहयाद्री पर्वत
D. जिल्हयाची वहात असलेल्या नदया.
Answer» D. जिल्हयाची वहात असलेल्या नदया.
63214.

पुढीलपैक्ी कोणता खडक रुपांतरित खडकाचे उदाहरण आहे

A. संगमरवर
B. वालुकामय
C. बेसाल्ट
D. ग्रॅनाईट
Answer» B. वालुकामय
63215.

खालीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद हे प्रायोजक क्रियापद म्हणून वापरले आहे

A. मला रोज दोन मैल चालवते
B. आई त्या मुलाला हसवते
C. तो शेवटी व्यवसायात स्थिरावला
D. खेडयातील माणसे आता बरीच पुढारली
Answer» C. तो शेवटी व्यवसायात स्थिरावला
63216.

खालील शब्दापैकी शुध्द शब्द ओळखा.

A. परिस्थिती
B. परीस्थिती
C. परीस्थीती
D. परीस्थिती
Answer» B. परीस्थिती
63217.

मी सिनेमा पहिला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळ करा

A. मी सिनेमा पाहत असेल
B. मी सिनेमा पाहीन
C. मी सिनेमा पाहणार आहे
D. मी सिनेमा पाहतो
Answer» B. मी सिनेमा पाहीन
63218.

एका परीक्षेत पास होण्यासाठी 80 % गुण आवश्यक आहेत. अनिकेतला 210 गुण मिळाले पण तो 50 गुण कमी मिळाल्यामुळे नापास झाला. तर परीक्षेतील एकून गुण किती ?

A. 300
B. 350
C. 325
D. 400
Answer» D. 400
63219.

वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा सदा सर्वदा योग तुझा घडाावा

A. योग
B. तुझा
C. सदासर्वदा
D. घडावा
Answer» D. घडावा
63220.

Find out the correct sentence

A. The rich must help the poor
B. A rich must help a poor
C. One rich must help one poor
D. Rich must help poor
Answer» E.
63221.

(30)2=(२५)=?

A. ७५
B. १७५
C. २७५
D. ३७५
Answer» D. ३७५
63222.

खालील पर्यायापैकी मासा या शब्दाशी समानार्थी शब्द खलीलपैकी कोणता

A. नर
B. मनुज
C. शुक
D. मीन
Answer» E.
63223.

खालीलपैकी कोणते नृत्य हे लोक नृत्य या प्रकारात मोडेल. ?

A. कुचीपुडी
B. भरतनाटयम
C. गरबा
D. कथकली
Answer» D. कथकली
63224.

24:54: तर 63:?

A. 126
B. 79
C. 81
D. 69
Answer» B. 79
63225.

माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाच कोण

A. मावशी
B. आत्या
C. भावाची मुलगी
D. भावजय
Answer» C. भावाची मुलगी
63226.

कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही

A. महाराष्ट्र
B. कर्नाटक
C. गुजरात
D. यापैकी नाही
Answer» D. यापैकी नाही
63227.

दोन संख्याची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती

A. 4:1
B. 4:5
C. 1:4
D. 5:3
Answer» E.
63228.

Fill in the blank We ………….. Be loyal to our country.

A. can
B. may
C. must
D. cpid
Answer» D. cpid
63229.

The expression "call it a day" means

A. make up ones mind
B. wake up at down
C. decide to stop working
D. sleeping during the day
Answer» D. sleeping during the day
63230.

साखर देताना सूभाष हसला या वाक्यातील देतांना हा शब्द --- आहे

A. विशेषण
B. क्रियाविशेषण्‍ अव्यय
C. शब्दयोगी अव्यय
D. क्रियापद
Answer» C. शब्दयोगी अव्यय
63231.

the sentence' I shall come even if he dosent contains adverb clause of

A. cotnparision
B. condition
C. consequence
D. none of thease
Answer» C. consequence
63232.

पुढीलपैकी शब्दाची कोणती फोड चुकीची आहे

A. सदाचा- सत+आचार
B. अब्ज-अब+ज
C. षडानन- षट+आनन
D. शरत्काल-शरद+काल
Answer» C. षडानन- षट+आनन
63233.

PDF म्हणजे

A. पाेर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मट
B. प्रोसेस्ड डॉक्युमेंट फॉर्मट
C. पोरटेबल डिझाईन फाईल
D. प्रोसेस्ड डेटा फाईल
Answer» B. प्रोसेस्ड डॉक्युमेंट फॉर्मट
63234.

24 तासाच्या कालावधीत तास काटा व मिनीट काटा एकमेकांना काटकोनात किती वेळा येतील

A. 11
B. 22
C. 33
D. 44
Answer» E.
63235.

सन 2011 च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्हयात स्त्री पुरुष प्रमाण आहे.

A. 1005
B. 925
C. 912
D. 984
Answer» E.
63236.

पुढे जाणा-या वाहनापासून आपले वाहन किती अंतरावर असावे हे कशावर अवलंबून आहे ?

A. वेग, हवामान आणि रस्त्याची स्थिती
B. कायदेशीर वेग मर्यादा
C. वाहनाची यांत्रिक स्थिती
D. रस्त्याची स्थिती
Answer» B. कायदेशीर वेग मर्यादा
63237.

जी -20 या सदस्य राष्ट्रांची शिखर परिषद सन 2015 मध्ये कोणतया देशात आयोजित केली होती

A. तुर्की
B. जर्मनी
C. फ्रान्स
D. चीन
Answer» B. जर्मनी
63238.

खालील वाक्यप्रकार ओळखा अरेरे फार वाईट झाले

A. विध्यर्थी
B. संकेतार्थी
C. उगाराची
D. होकारार्थी
Answer» D. होकारार्थी
63239.

instruction select the correct antonym Anger

A. party
B. happiness
C. approval
D. love
Answer» E.
63240.

ही काई वाईट कल्पना नाही --------------------- या वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा

A. नकाराथर्भ्
B. होकारार्थी
C. संकेतार्थी
D. विधानार्थी
Answer» B. होकारार्थी
63241.

एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासांत भरते तर दुस-या नळाने 4 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकदाच सुरु केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल

A. 4
B. 8
C. 6
D. 5
Answer» C. 6
63242.

Give one word for the following A group of honeybees

A. Team
B. Bunch
C. Swarm
D. Group
Answer» D. Group
63243.

They could not answer(make it an affirmative sentence

A. to answer they refused
B. They prepare not to answer
C. They refused to answer
D. Not to anser they decided
Answer» D. Not to anser they decided
63244.

एखाद्याचे वास्तव स्वरुप न दिसणे.................... या अर्थााची म्हण

A. काखेला कळसा अन गावाला वळसा
B. गोगलगाय अन पोटत पाय
C. चोराच्या मनात चांदण्ंे
D. पालथ्या घडयावर पाणी
Answer» C. चोराच्या मनात चांदण्ंे
63245.

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा

A. रग्गड-प्रचंड
B. हढपाश-पक्के संबंध
C. यथातथ्य-जसे आहे तसे
D. हिरूयेबाजपणे-घारबटपणे
Answer» E.
63246.

खाली दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम निवडा

A. गरीब
B. गरिबीपणा
C. गर्भश्रीमंत
D. गरिबी
Answer» E.
63247.

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अंजलीने रामायण "वाचले".

A. सकर्मक क्रियापद
B. अकर्मक क्रियापद
C. अभयविध क्रियापद
D. यापैकी नाही
Answer» B. अकर्मक क्रियापद
63248.

पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो' या वाक्यातील उद्देश ओळखा

A. पहाटेच्या वेळ
B. गंधित
C. मादक
D. चाफा
Answer» E.
63249.

महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे, 05 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे आजचे वय किती. ?

A. 45
B. 30
C. 25
D. 15
Answer» E.
63250.

एका गावाची लोकसंख्या प्रत्येकी वर्षी दहा टक्के वाढते जर त्या गावाची लोकसंख्या वर्ष 2000 मध्ये 4000 असेल तर 2002 या वर्षी किती असेल

A. 4400
B. 4800
C. 4840
D. 5000
Answer» D. 5000