MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
यातील कोणता वाक्प्रचार किंवा म्हण एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा विषर्यास करणे या अर्थाची नाही आहे. |
| A. | रक्ताचे पाणी करणे. |
| B. | राईचा पर्वत करणे. |
| C. | काटयाचा नायटा करणे. |
| D. | पराचा कावळा करणे. |
| Answer» B. राईचा पर्वत करणे. | |