MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
उमेशला नारेश्पेक्षा जास्त, परंतु सुरेश पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. रमेशला महेश पेक्षा जास्त, परंतु सुरेश पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. महेशला नरेश पेक्षा जास्त, परंतु उमेश पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. उमेशला रमेश पेक्षा कमी परंतु नरेश पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत; तर गुणांच्या दृष्टीने मध्यभागी कोण येईल? |
| A. | सुरेश |
| B. | रमेश |
| C. | उमेश |
| D. | महेश |
| Answer» D. महेश | |