MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
तुम्ही चैकात गेल्यावर रहदारीमुळे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यास |
| A. | पुढच्या वाहनाला मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करा |
| B. | पुढील वाहनाच्या जास्तीत जास्त जवळ वाहन थांबवा |
| C. | चैक पार करतांना आहे त्याच लेन मधून हळूहळू पुढे जा |
| D. | चैकात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवा |
| Answer» D. चैकात प्रवेश करण्यापूर्वीच थांबवा | |