1.

तीन संख्याचा गुणाकार 384 आहे आणि त्या संख्या 1 : 2 : 3 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती येईल. ?

A. 20
B. 24
C. 32
D. 40
Answer» C. 32


Discussion

No Comment Found

Related MCQs