1.

त या व्यंजनापुढे श असल्यास त चा च होतो व श चा छ होतो त्यानुसार शब्द ओळखा

A. मच्छर
B. सच्छिलु
C. उच्छेद
D. लांच्छन
Answer» C. उच्छेद


Discussion

No Comment Found

Related MCQs