1.

सुरेश हा पूर्वेकडे 5 कि.मी. चालत गेला आणि त्यानंतर डावीकडे वहॅन तो 4 कि.मी. चालला. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 5 कि.मी. चालला, त्यानंतर उजवीकडे वळून तो परत 5 कि.मी. चालला तर सुरेश निघालेल्या जागेच्या किती अंतरावर व कोणत्या दिशेस असेल. ?

A. 9 कि.मी. उत्तर
B. 5 कि.मी.ञ दक्षिण
C. 4 कि.मी. पूर्व
D. 1 कि.मी. पश्चिम
Answer» B. 5 कि.मी.ञ दक्षिण


Discussion

No Comment Found

Related MCQs