1.

सुदेशच्या घरापासुन पूर्वेस 2 कि.मी. अंतरावर त्याच्या शिक्षिकेचे घर आहे. शिक्षिकेच्या घरापासून बरोबर दक्षिणेस 1.5 कि.मी. अंतरावर शाळा आहे. तर शाळेपासून सुदेशचे घर किती कि.मी. अंतरावर असेल. ?

A. 3.5 कि.मी.
B. 3 कि.मी.
C. 2.5 कि.मी.
D. 4 कि.मी.
Answer» D. 4 कि.मी.


Discussion

No Comment Found

Related MCQs