1.

संदीप आपल्या मासिक उत्पन्नाचे ३० टक्के घरभाडयावर ,२० टक्के किराणावर, १० टक्के शिक्षणावर व ५ टक्के कपडयावर खर्च करतो तरीसुध्दा तो दरमहा १४३५० रुपये बचत करतो तर त्याचे मासिक उत्पन्न किती

A. ४२०००
B. ४१०००
C. ४३०००
D. ४०५००
Answer» C. ४३०००


Discussion

No Comment Found

Related MCQs