1.

सिंहस्थ कुंभमेळा संबंधित खालील विधाने विचारात घ्या.n1. उज्जैन, मध्य प्रदेश मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे.n2. हे 12 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आयोजित हिंदूंचे सर्वात मोठे महासंमेलन आहे.nवरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

A. केवळ 1
B. केवळ 2
C. 1 व 2 दोन्ही
D. यापैकी कोणतेही नाही
Answer» C. 1 व 2 दोन्ही


Discussion

No Comment Found