1.

साम्यवादी व डाव्या पक्षांनी सहभाग घेतलेल्या किमान सभेत राष्ट्रीय सभेचे काही सदस्य का हजर राहीले

A. बहूतेक सर्व मेरठ कटाशी संबंधित होेते व सुटकेनंतर शेतक·यासाठी काम करण्याची इच्छा बाळगून होते
B. ते नेहरु व गांधीजींच्या शेती विषयक धोरणाच्या बाबतीत निराश होते
C. ते सर्व शेतमुजरी करणारे होते व अन्याय विरोधात सामील झाले होते
D. स्वत:जमीनदार असल्यामूळे शेतकरी संघटनेवर वर्चस्व ठेवण्यात हजर होते
Answer» C. ते सर्व शेतमुजरी करणारे होते व अन्याय विरोधात सामील झाले होते


Discussion

No Comment Found

Related MCQs