MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
रस्त्यावर रंगविलेला सलग दुहेरी पट्टा म्हणजे |
| A. | पुढील वाहनाच्या पुढे जाताना मार्ग बदलू शकता |
| B. | आपल्या पुढील वाहनास ओलांडण्यास बंदी आहे |
| C. | पुढील वाहनाच्या पुढे जाताना दुहेरी पट्टा ओलांडू नका |
| D. | रस्ता कळावा म्हणून काढलेला पट्टा आहे. |
| Answer» C. पुढील वाहनाच्या पुढे जाताना दुहेरी पट्टा ओलांडू नका | |