1.

रामराावने एक सायकल 1250 रु ला खरेदी केली तिच्या दुरुस्तीसाठी १५० रु खर्च आला त्याने ती सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला ८% नफा होईल

A. 1500
B. 1600
C. 1512
D. 1564
Answer» D. 1564


Discussion

No Comment Found

Related MCQs