1.

राम आणि लक्ष्मण यावंच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 असून 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 36 वर्षे होईल, तर रामचे आज वय किती ?

A. 8 वर्षे
B. 6 वर्षे
C. 4 वर्षे
D. 10 वर्षे
Answer» B. 6 वर्षे


Discussion

No Comment Found

Related MCQs