1.

पती, पत्नी व मुलगी यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 27 वर्ष होती. पत्नी व मुलगी यांचे 5 वर्षापूर्वीचे सरासरी वय 20 वर्ष होते, आज पतीचे वय किती. ?

A. 40 वर्ष
B. 50 वर्ष
C. 35 वर्ष
D. यापैकी नाही
Answer» B. 50 वर्ष


Discussion

No Comment Found

Related MCQs