1.

प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. लीना आणि तिच्या मैत्रिणी कर्नाळयाच्या अभयारण्यात असलेले रंगीबेरंगी व दुर्मिळ पक्षी पाहून स्वत: हे हरपून बसले होते.

A. देहभान
B. लक्ष
C. डोळे
D. शरीर
Answer» B. लक्ष


Discussion

No Comment Found

Related MCQs