1.

नदीम आपल्या मासीक उत्पन्नाचे 30% घरभाडयावर, 20% किराणावर, 10% शिक्षणावर व 5% कपडयावर खर्च करतो. तरी सुध्दा तो दरमहा 1435 रु. बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती. ?

A. 5000 रु.
B. 4000 रु.
C. 4100 रु.
D. 5200 रु.
Answer» D. 5200 रु.


Discussion

No Comment Found

Related MCQs