1.

मयुर कडे काही मोर व हरणे आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या 48 आहे त्यांच्या पायाची संख्या 142 आहे तर मयुरकडे हरणे व मोर किती आहे

A. 23,25
B. 25,23
C. 2,721
D. 21,27
Answer» B. 25,23


Discussion

No Comment Found

Related MCQs