

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
मुसळधार पाउस अथवा दवामुळे वाहनाची पुढली काच व खिडक्या धुसर झाल्या असल्यास तुम्ही |
A. | आपल्या वाहनाचा वेग वाढवावा |
B. | वाहनाची गती कमी करुन वाहन चालु ठेवा |
C. | वाहनाची पुढची काच व खिडक्यांची तावदाने स्वच्छ करेपर्यंत वाहन बंद ठेवा |
D. | नेहमीच्या गतीने वाहन चालु ठेवा |
Answer» C. वाहनाची पुढची काच व खिडक्यांची तावदाने स्वच्छ करेपर्यंत वाहन बंद ठेवा | |