MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
मुलामुलींच्या रांगेत सलील पहिला असून मोना शेवटची आहे बेला बरोबर मध्यावर उभी आहे गीरीश बेलापासून पाचवा मोनापासून सातवा आणि सलीलपासून पंधरावा आहे तर रांगेत एकून किती मूले मुली आहेत |
| A. | 22 |
| B. | 26 |
| C. | 21 |
| D. | 23 |
| Answer» D. 23 | |