1.

मोटार सायकल चालवतांना

A. वाहन व्यवस्थ्ति चालावे म्हणून काब्र्युरेटर व्यवस्थत ठेवावा.
B. प्रत्येक वेळी रस्त्याची परिस्थिती जाणुन घ्यावी
C. वाहनावर योग्य ताबा राहण्यासाठी सतत पाहणी/तपासणी करावी
D. हवा. पेट्ोल आहे याची खात्राी करावी
Answer» B. प्रत्येक वेळी रस्त्याची परिस्थिती जाणुन घ्यावी


Discussion

No Comment Found

Related MCQs