

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
मीनल ताशी 40 कि.मी. वेगाने गाडी चालवते. लता ताशी 42 कि.मी. वेगाने गाडी चालवते, अनंत अडीच तासात 120 कि.मी. जातो, प्रमोद 5 मिनिटांत 3 कि.मी. जातो. तर सर्वाधिक वेगाने जाणारे कोण ? |
A. | मीनल |
B. | लता |
C. | अनंत |
D. | प्रमोद |
Answer» D. प्रमोद | |