1.

महामँगोच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश काय आहे.

A. हापूस आब्यांचे देशांतर्गत विपणन न निर्यात
B. आंबा उत्पादकांना संघटित करणे
C. आंबा उत्पादकांच्या समस्या सोडवणे.
D. आंबा पिकाची उत्पादन वाढ घडवणे.
Answer» B. आंबा उत्पादकांना संघटित करणे


Discussion

No Comment Found

Related MCQs