1.

क्षितिज समांतर (आडव्या )असलेल्या धातूच्या तारेतून विद्युत प्रवाह उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहात आहे . गुरूत्वाकर्षणामुळे ही तार पाडण्यापासून रोखणे गरजेचे आहे . असे असताना.........दिशेची चुंबकीय क्षेत्र निर्माण करावे लागते ?

A. उत्तर
B. दक्षिण्
C. पूर्व
D. पश्चिम
Answer» D. पश्चिम


Discussion

No Comment Found

Related MCQs