1.

कोणत्या कारणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली

A. आपल्या बांधवांमध्ये राजकीय जागृती घडवून आणणे
B. प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकीत भाग घेणे
C. अस्पृश्य व दलित समाजाला संघटित करणे
D. राष्ट्रीय काँग्रेसला स्वातंत्र्याचा कार्यास मदत करणे
Answer» C. अस्पृश्य व दलित समाजाला संघटित करणे


Discussion

No Comment Found

Related MCQs