1.

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने रशिया येथे खेळल्या गेलेल्या नवव्या मॉस्को सॅंड स्कल्पचर (वाळूपासून बनविलेल्या रचना) चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे?

A. सुदर्शन पटनायक
B. मृतुंजय राय
C. अभिषेक वर्मा
D. अदिती भांडारकर
Answer» B. मृतुंजय राय


Discussion

No Comment Found