1.

खालीलपैकी कोणता प्रकार पृष्ठभागावरुन होणाऱ्या जलनिस्सरणाचा नाही.

A. शेतातील व चरपध्दतीचे निस्सारण (रँडम फिल्ड डिच पघ्दत)
B. रुंद वाफे व सरी( बाँड बेड आणि फरो पध्दत)
C. नालीव्दारे निस्सारण
D. जमीन भुसभुशीत करणे.
Answer» D. जमीन भुसभुशीत करणे.


Discussion

No Comment Found

Related MCQs