MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालीलपैकी दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा. गुराख्याने गुरे टाकली पण धन्यास टाकता येत नाहीत. |
| A. | फाजील आत्मविश्वास दाखवणे. |
| B. | निष्काळजीपणा करणे. |
| C. | ज्या मालकाचा माल असेल त्याला जितकी त्यासंबंधी कळकळ असते तितकी नोकरास नसते. |
| D. | आळशी स्वभावाचे असणे. |
| Answer» D. आळशी स्वभावाचे असणे. | |