1.

खालील विधाने विचारात घ्या:n1. युरोप हे मलेरिया मुक्त म्हणून जगातील पहिला देश बनला आहे.n2. युरोप मध्ये गेल्या तीन वर्षांत एकही प्रकरण नोंदवले गेले नाही आहे.n3. WHO ने अलीकडेच जागतिक मलेरिया अहवाल 2015 जाहीर केला आहे.nवरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?

A. केवळ 1 व 2
B. केवळ 2 व 3
C. केवळ 1 व 3
D. सर्व 1, 2 व 3
Answer» D. सर्व 1, 2 व 3


Discussion

No Comment Found