1.

खालील विधाने विचारात घ्या:n1. RBI ने पंजाबमध्ये गहू पीकासाठी रोख कर्ज मर्यादा वाढविली आहे.n2. ती 31 जुलै 2016 पर्यंत वाढविण्यात आली आहे.n3. ही रोख पत/क्रेडिट/कर्ज मर्यादा ₹ 17,523 कोटी ची अधिकृततेची वैधतेसह वाढविले आहे.nवरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?

A. केवळ 1 व 2
B. केवळ 2 व 3
C. केवळ 1 व 3
D. सर्व 1, 2 व 3
Answer» D. सर्व 1, 2 व 3


Discussion

No Comment Found