1.

खालील विधाने विचारात घ्या.n1. नाबार्ड ने एका विशेष कार्यक्रमासाठी जर्मन सरकार सह करार केला आहे.n2. 'सॉइल प्रोटेक्शन अँड फूड सेफ्टी' या नावाने कार्यक्रम आहे.n3. हा जर्मन सरकारच्या विशेष पुढाकार 'वन वर्ल्ड, नो हंगर' चा एक भाग आहे.nवरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?

A. केवळ 1 व 3
B. केवळ 1 व 2
C. केवळ 2 व 3
D. सर्व 1, 2 व 3
Answer» B. केवळ 1 व 2


Discussion

No Comment Found