1.

खालील विधाने विचारात घ्या:n1. EPFO ने ‘एक कर्मचारी, एक EPF खाते (One Employee-One EPF Account)’ मोहीम सुरू केली.n2. हे EPF सदस्यांना त्यांची अनेक खाती संचित करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आहे.nवरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?

A. केवळ 1
B. केवळ 2
C. 1 व 2 दोन्ही
D. यापैकी काहीही नाही
Answer» D. यापैकी काहीही नाही


Discussion

No Comment Found