1.

खालील विधाने विचारात घ्या:n1. भारताने अलीकडेच जैतापूर अणुभट्टी वर फ्रान्स सह सामंजस्य करार केलेला आहे.n2. यावर भारतीय अणुऊर्जा महामंडळ मर्यादित (NPCIL) आणि इलेक्ट्रिसीटे डी फ्रान्स (EDF) दरम्यान सह्या झालेल्या आहेत. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत?

A. केवळ 1
B. केवळ 2
C. 1 व 2 दोन्ही
D. यापैकी काहीही नाही
Answer» E.


Discussion

No Comment Found