MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील विधाने विचारात घ्या.n1. भारत सरकारने ‘MICE पुढाकार/ initiative’ चे उद्घाटन केले आहे.n2. MICE हे सभा, नवकल्पना, परिषद आणि मनोरंजन यावर आधारित आहे.n3. हे पर्यटन क्षेत्रामध्ये अद्ययावतीकरन करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.nवरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? |
| A. | केवळ 1 व 2 |
| B. | केवळ 2 व 3 |
| C. | केवळ 1 व 3 |
| D. | सर्व 1, 2 व 3 |
| Answer» D. सर्व 1, 2 व 3 | |