1.

खालील विधाने विचारात घ्या:n1. भारत सरकारने नवी दिल्ली येथे नेताजी सुभाषचंद्र बोस संबंधित 25 फाइलींचा तिसरा संच प्रकाशीत केलेला आहे.n2. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय संग्रहण मधील समारंभात फाइल्स जाहीर केल्या.nवरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?

A. केवळ 1
B. केवळ 2
C. 1 व 2 दोन्ही
D. यापैकी काहीही नाही
Answer» B. केवळ 2


Discussion

No Comment Found