1.

खालील वाक्यातील जाड शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. - मुलांनो ! शिस्तीत चाला.

A. संबोधन
B. सप्तमी
C. प्रथमा
D. तृतीया
Answer» B. सप्तमी


Discussion

No Comment Found

Related MCQs