

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
खालील वाक्याकरिता योग्य म्हण निवडाआईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करुन दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करु लागला. म्हणतात ना राव |
A. | जसे करावे तसे भरावे |
B. | हिंमत मर्दा तर मदत खुदा |
C. | शहाण्याला शब्दांचा मार |
D. | लेकी बोले सूने लागे |
Answer» D. लेकी बोले सूने लागे | |