1.

खालील कोणत्या घटकाचा तापमान वितरणावर परिणाम होत नाही ?

A. ऋतु
B. पर्वत उतारांचे स्वरुप
C. अक्षवृत्त
D. समुद्रापासून भूपृष्ठाचे अंतर
Answer» B. पर्वत उतारांचे स्वरुप


Discussion

No Comment Found

Related MCQs