1.

खालील जौविक प्रक्रिया लक्षात घ्या. 1) प्रकाश संश्लेषण 2) श्वसन 3) सेंद्रिय पदार्थाचे कुजणे 4) ज्यालामूखीचा उद्रेक. वरीलपौकी कशामूळे पृथ्वीच्या कार्बन चक्रामध्ये कार्बन डाय ऑक्साइडच्या पुरवठा होतो.

A. 1 व 4
B. 2 व 3
C. 2,3 व 4
D. 1,2,3 व 4
Answer» D. 1,2,3 व 4


Discussion

No Comment Found

Related MCQs